Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुवर्ण

त
तिमा
Fri, 05/15/2009 - 15:03
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1965 वाचन

💬 प्रतिसाद (4)
य
यन्ना _रास्कला Sun, 05/17/2009 - 14:44 नवीन
परमान १००-१२५ बारके सारके पक्श जावुन २-४ राश्ट्रिय पक्श उरले त चांगल तस सर्व्या मरतुकड्या बारक्या सारक्या बँन्का जावुन ७०-८० सरकारी नायतर येचडीयेफसी सारक्या खाजगी बँन्का र्‍हायल्या त बर. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 05/17/2009 - 17:53 नवीन
अहो, तुम्हाला असं बोलायला काय जातं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. माझ्या या चर्चाप्रस्तावावर आधी प्रतिक्रिया आल्या नाहीत तेंव्हा मी हा निष्कर्ष काढला की, कोणाही मिपाकराचे पैसे त्यात अडकले नसावेत. समस्त मिपाकर एकतर त्या राजकीय पक्षाला भीत असावेत किंवा त्याचे सहानुभूतिदार असावेत. ज्यांची आयुष्याची कमाई त्यात ठेवली आहे ते तर चातकासारखी वाट पहात आहेत. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/21/2009 - 06:55 नवीन
ज्या परमान १००-१२५ बारके सारके पक्श जावुन २-४ राश्ट्रिय पक्श उरले त चांगल तस सर्व्या मरतुकड्या बारक्या सारक्या बँन्का जावुन ७०-८० सरकारी नायतर येचडीयेफसी सारक्या खाजगी बँन्का र्‍हायल्या त बर.
लास्टला त्येच झाल ना. सुवर्न आजपासुन चालु होनार, आनी त्ये पन इन्ड्यन ओवरसिज या सर्कारी बँन्केन ताब्यात घ्येतल्या नन्तर. या कुतर्‍याच्या छतरीवानी आसन्यार्‍या बारिक बारिक बँन्का जाउन मोठ्या बँन्का राह्यलेल्या बर्‍या नाय का. किलींटन काका काय त्ये त्याव बोल्तीलच. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? "पोस्तात पोलीस काय करतोय" मास्तर....., दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सँडी गुरुवार, 05/21/2009 - 04:08 नवीन
तिरशिंगराव, प्रथम आपले अभिनंदन.:)सुवर्ण सहकारी बॅंकेच्या सर्व शाखांमधून आज कामकाज पुन्हा सुरू झाले. कोणाही मिपाकराचे पैसे त्यात अडकले नसावेत. ...एकतर त्या राजकीय पक्षाला भीत असावेत किंवा त्याचे सहानुभूतिदार असावेत. बाकीच्या लोकांनाही कल्पना आहे, ज्यांचे पैसे तिथे अडकले होते त्यांच्या मनःस्थितीची. 'थांबा आणि पहा'चे धोरण कधीकधी उपयोगी पडतं. व्यक्तिशः मला तरी तो राजकिय पक्ष माहीत नसल्याने काहिच भाष्य करता येणार नाही. असो आजकाल असे कुणालाही भिण्याचे दिवस राहिलेले नाही. सर्व ठेवीदारांचे आणि आपलेही पुन्हा एकदा अभिनंदन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा