Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झाला तो सत्वर, मॅनेजर!

च — चतुरंग, Fri, 05/15/2009 - 17:03

प्रतिक्रिया द्या
5090 वाचन

💬 प्रतिसाद (23)
स
सर्वसाक्षी Fri, 05/15/2009 - 17:25 नवीन
एकदम झकास! सुरेख पकडलाय वास्तव
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 05/15/2009 - 17:28 नवीन
नेमकी आणि मिटिंगवरच लिहिणाऱ्या सर्वसाक्षींचीच पहिली प्रतिक्रिया यावी हा विलक्षण मामला.
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 05/15/2009 - 17:39 नवीन
हाहाहा! मस्त! माझ्यासाठी मिटींग मिटींग म्हणजे ऐकत असल्यासारखं करत खाणं, पिणं आणि वेळ मिळालाच तर मस्त डुलकी...एकाचवेळी इतक्या गोष्टि म्हणजे त्रासच! ;)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/15/2009 - 18:37 नवीन
हेच वर्णन दुपारी असलेल्या टॉक्स आणि सेमिनार्सनाही लागू पडतं! चांगला वक्ता कसा ओळखावा: त्याच्या टॉकात झोप नाही आली तर वक्ता चांगला. ओव्या आवडल्याच!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 05/15/2009 - 18:45 नवीन
प्राजुच्या 'कृष्णमयी' ला मी चाल लावलेय. त्या चालीवर ही कविता मस्त जमतेय. त्या कवितेचं हे विडंबन तर नव्हे ना रंगराव. :) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/15/2009 - 18:53 नवीन
मागे ज्यावेळी प्राजूची कविता आली त्यावेळी विडंबन करायचे डोक्यात होते म्हणून काही ओळी करुन ठेवलेल्या. नंतर ते मागे पडले, सगळे संदर्भही विसरलो. मग पुन्हा ह्या मीटिंगच्या नाटकाने वेगळ्याच विषयाने उचल खाल्ली आणि कच्च्या मसुद्यात हा खर्डा सापडला. त्याबरोबर ओव्या पूर्ण केल्या आणि टाकल्या. जुना संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद प्रमोदकाका! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
म
मीनल Fri, 05/15/2009 - 19:07 नवीन
ओव्यांच्याच चालीवर म्हणून बघितली. जमली की मस्त! मीनल.
  • Log in or register to post comments
ट
टिउ Fri, 05/15/2009 - 19:12 नवीन
मी तर शक्य असेल तेव्हा तेव्हा टेलीकॉन्फरंस करतो...फार नाईलाज झाला तरच प्रत्यक्ष मिटींगला जातो.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 05/15/2009 - 19:51 नवीन
(कर्मचारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 05/15/2009 - 19:58 नवीन
मस्त जमलेय!! राघव
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/15/2009 - 20:39 नवीन
मस्त जमलेय!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 05/15/2009 - 21:06 नवीन
मस्त जमलेय! - (नवनिर्वाचित म्यानेजर) टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/15/2009 - 21:10 नवीन
ओ रंगासाहेब, एक लंबर जमलंय हो... मिटिंगांचं वास्तव एकदम सह्ही पकडलंय... मला तर मिटिंग सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कधीही असली तरी झोप येऊ शकतो... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 05/15/2009 - 22:59 नवीन
मजा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 05/16/2009 - 02:55 नवीन
झक्कास ! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 05/16/2009 - 05:53 नवीन
मस्तच जमली आहे. वाचताना , कुठेतरी वाचली आहे असं वाटत होतं . प्रमोदकाकांच्या आणि तुमच्या प्रतिसादावरून लक्षात आलं सगळं.. आवडलं विडंबन्/कविता.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/16/2009 - 08:18 नवीन
हे हे हे यक नंबर ! अवांतर :- 'अत्यंत प्रभावी कविता, वाचता वाचता झोप यायला लागली' असे लिहिले तर मार बसेल काय ? झोपाळु ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/16/2009 - 20:31 नवीन
वशिल्याचा सूर, 'रंगा' म्हणे दूर गाजे भरपूर, जिथेतिथे.. वा रंगा..! तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 05/17/2009 - 09:59 नवीन
ओव्या आवडल्या,वास्तव एकदम नेमक्या शब्दात चपखल मांडलं आहे, स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/17/2009 - 10:03 नवीन
कलत्या दुपारी, टेबलाच्या तीरी पेंगतो मुरारी, मंद पहा.. खी खी खी !!! टकल्या बेरका, उनाड वाळका सारे एकमेका, टाळी देती.. लै भारी ! स्वगत: हा कवी लैच चाप्टर दिसतो ! काय बारकावे हेरत असतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sun, 05/17/2009 - 11:22 नवीन
सही !!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 05/18/2009 - 18:22 नवीन
(|: =)) =)) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 05/18/2009 - 18:25 नवीन
रंगाशेठ, ही कविता कशी काय सुटली आमच्या नजरेतून.. उत्तम चलु आहे चालू दे.. (बहुतेक तुमच्या सारख्याच मी पेंगा काढत असणार) (डुलक्या)केशवसुमार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा