माझी मद्रास ची सफर- भाग ३
💬 प्रतिसाद
(15)
य
यशोधरा
Fri, 05/15/2009 - 19:23
नवीन
सरवाना आणि पोथी बद्द्ल ऐकले आहे, आणि त्या उभ्या असणार्या स्वागतिकांबद्द्लही. ते ऐकून खरच वाईट वाटले होते. दिवसभर ते नटून असे उभे राहणे काय खेळ आहे का? पण पोथी खूप मस्त दुकान आहे असं ऐकलय.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/19/2009 - 06:37
नवीन
त्या स्वागतिकांना अगतिका म्हणावसं वाटत आहे.
एकदम लंडनच्या राजमहालाबाहेरचे गार्डस आठवले. त्यांच्याबद्दलही मला असंच वाटलं होतं. ज्या घोड्यांवर ते बसतात, त्या घोड्यांना हलण्याची, शेपटी हलवण्याची परवानगी असते, पण हे आपले आर्ननेटरसारख्या मख्ख चेहेर्याने तिकडेच उभे, चेहेर्यावरची माशीही न हलवता!
मस्त लिहिलं आहेस, पण अजून थोडे मोठे भाग टाक ना!!
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Fri, 05/15/2009 - 19:29
नवीन
हा भागही छान आहे.
तो 'अड्यार'(अडियार)बीच तर नव्हे?
लहानसाच आहे पण चांगला आहे.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Fri, 05/15/2009 - 19:37
नवीन
अडियार बीच!!!
काही केल्या मेलं ते नावच आठवत नव्हतं... धन्यु...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 05/15/2009 - 19:54
नवीन
छान! मा़झ्या सर्व आठवणी ताज्या होत आहेत. :)
नल्ली, चेन्नई सिल्क म्हणजे तर काय विचारता! सरवानाची टोलेजंग अशी किमान पंचवीस दुकान असतील चेन्नईत.
- Log in or register to post comments
स
समिधा
Fri, 05/15/2009 - 20:01
नवीन
हा पण भाग खुप छान लिहीला आहेस.फुलांच्या वेण्यांचा फोटो खुप छान
वसमिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Fri, 05/15/2009 - 20:04
नवीन
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/15/2009 - 20:57
नवीन
हाही भाग मस्त. लगे रहो.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 05/16/2009 - 10:18
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/16/2009 - 10:26
नवीन
असेच म्हणतो !
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 05/19/2009 - 10:24
नवीन
असेच म्हणतो.
मजा आली वाचायला. :)
(स्वगतः आयला, मोठ्ठ्या लोकांच्या प्रतिसादात +आकडे टाकून प्रतिसाद टाकतोय, चुकुन मोठ्ठ्यांच्या कंपूत नाय ना शिरलो? ;) )
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 05/16/2009 - 10:18
नवीन
मस्त वाफाळता भात.. त्यावर वरण... वरून तुपाची धार... लिंबाची फोड.. नि मेतकूट... याला भूतलावर कुठेही पर्याय नाही बहुमताने सहमत !
हा भाग ही आवडला. ओघवत्या शैलीतले वर्णन.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Tue, 05/19/2009 - 05:50
नवीन
याआधीचा आणि हा भागही मस्त. फोटोही छान. सहज आणि ओघवती शैली आवडतेय.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Tue, 05/19/2009 - 06:12
नवीन
आहे. फोटो मस्त आहेत.
अवांतर-फ्युचर ग्रूप चे किशोर बियानी ह्याना बिग बाझारची प्रेरणा 'सरवाना'कडून मिळाली होती.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Tue, 05/19/2009 - 07:52
नवीन
ह्या भागात फोटोंनी अजून मजा आणली,
स्वाती
- Log in or register to post comments