Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाच्या तरूण पुरुष मंडळींना एक मोलाचा सल्ला..! :)

व
विसोबा खेचर
Sat, 05/16/2009 - 08:53
💬 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7255 वाचन

💬 प्रतिसाद (17)
अ
अवलिया Sat, 05/16/2009 - 08:56 नवीन
करुन करुन भागला.... तात्या, बाकी तरुण मंडळीना सल्ला द्यायला लागलास म्हणजे तुला तु म्हातारा झालास याची जाणीव झालीच तर. असो. (तरुण) अवलिया
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 05/18/2009 - 04:14 नवीन
तशाच पद्धतीने म्हातार्‍याना पण एकादा सल्ला द्या तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/16/2009 - 09:09 नवीन
पण तात्या, जर बाई आणी बाटली आमच्यात अडकल्या तर मग काय करायचे ? परा धोनी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 05/16/2009 - 09:10 नवीन
तो मी नव्हेच --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
उ
उच्चैश्रवा Sat, 05/16/2009 - 09:16 नवीन
आधी आस्वाद तर पुरता घेऊ द्या. सुटकेचं नंतर बघू
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Sat, 05/16/2009 - 11:20 नवीन
फोटु दिसत नाय. कायतरी करा. आम्च्या साठी काय सल्ला ते तरी कलु दे. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 05/16/2009 - 13:51 नवीन
>> तात्या कैफ लै भारी! तात्या आता प्रतिसाद देताना आपला -(बाईबाटलीतला) तात्या अशी स्वाक्षरी करणार नाही याची गॅरेंटी काय? ;) आपला -(अजुन तरी बाटलीतलाच) टिंग्या
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Sat, 05/16/2009 - 14:04 नवीन
आपुनको तो गलफ्रेन्ड भी नई हय पन तुमारा एडवाइज हम्मेशा ध्यान मे रखेगा. कब्बी कब्बी हम बाटली लेता हय पन ओन्ली इन रीचुअल्स. अदरवाईज आय डोन्ट लाईक इटस टेस्ट. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
य
येडा खवीस Sat, 05/16/2009 - 14:30 नवीन
"सौभाग्यवती कतरीना तात्या बाटलीवाला" तात्या लै ग्रेट कतरिना ला बाई ही संज्ञा जरा जास्तच वाटते....अहो अजुन षोडशा आहे ती -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
स
स्वामि Sat, 05/16/2009 - 19:23 नवीन
सल्ला पटला.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 05/17/2009 - 08:19 नवीन
तात्या तरुण मुलिंना सल्ला काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 05/18/2009 - 04:08 नवीन
तात्यानुं, मज तुम्ही भासता समर्थासम ब्रम्हचारी तुम्ही समर्थासम संगीत प्रेमी तुम्ही समर्थासम मातृभक्त तुम्ही समर्थासम म्हणोनी का हो तात्या "हे प्रचितीचें बोलिलें। आधीं केलें मग सांगिलते। अधिकार तैसा करावा उपदेशI" हे ही समर्थांचे सांगणे भासे तुम्हा समर्थासम www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/18/2009 - 05:20 नवीन
आधीं केलें मग सांगिलते। अधिकार तैसा करावा उपदेशI" हे ही समर्थांचे सांगणे भासे तुम्हा समर्थासम लै भारी रे कृष्णा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
न
नितिन थत्ते Mon, 05/18/2009 - 05:32 नवीन
सल्ला आमच्यासाठी नाहीये तर. (म्हातारा) खराटा (वय वर्षे ९५)
  • Log in or register to post comments
स
साखरांबा Mon, 05/18/2009 - 07:35 नवीन
एकदम फडतुस सल्ला. हे आत्ता जवानीत करायच नाय तर काय चीनी कम झाल्यावर ? :O :X कोणतीही गोष्ट त्या त्या वेळेतच करण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Tue, 05/19/2009 - 10:43 नवीन
...निमुळत्या वाटेत अडकू नका, हा सल्ला बरोबरच आहे... (पण चित्रात जी बाई आहे, ती कुठे निमुळती आहे.. ? )
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/19/2009 - 11:11 नवीन
=)) =)) =)) अरे जागो...जागो मोहनप्यारे, जागो!!! ;) तात्यांसाठी एक प्रश्नः अरे, जर ह्या वाटांच्या वाटेला जायचंच नाही तर मग काय कायद्यानं सज्ञान झाल्यापासून बैराग्यांच्या मठीत हरीहरी करत बसायचं काय? आत्मज्ञान-आत्मशोध लागणार तरी कसा आणि कधी? ;) ***तात्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, नायतर अवलिया आध्यात्मिक चर्चेने तुमच्या डोक्याचं भजं करो असा शापच देतो ;) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा