Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

व
विसोबा खेचर
Sat, 05/16/2009 - 13:26
💬 43 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13086 वाचन

💬 प्रतिसाद (43)
अ
अवलिया Sat, 05/16/2009 - 13:42 नवीन
क्लिंटनचे मनापासून अभिनंदन आणि अश्याच दर्जेदार लेखनाकरता यापुढेही शुभेच्छा! :) तात्या अभ्यंकर, आगे बढो हम तुम्हारे साथ है !! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 05/16/2009 - 16:18 नवीन
+१ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुनील Sat, 05/16/2009 - 13:44 नवीन
क्लिंटन आणि मिपा दोघांचेही अभिनंदन!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/16/2009 - 13:48 नवीन
हार्दिक अभिनंदन कुणी या लेखाची लिंक देऊ शकेल का?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/16/2009 - 13:50 नवीन
मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार आणी तात्या अभ्यंकर. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मेधा कुळकर्णी यांचे आभार. च्यायला नेमका आजच सकाळ न वाचता घराबाहेर पडलो :( तात्या काही दुवा आहे का हो इ -सकाळ चा ? परावलंबी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 05/16/2009 - 13:53 नवीन
मिपा आणि क्लिंटन साहेबांचे अभिनंदन. मेधाताईंचे आभार... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 05/16/2009 - 13:59 नवीन
क्लिंटन, तात्या, मिपा झिंदाबाद!!
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 05/16/2009 - 14:00 नवीन
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे.ती लेखमाला मी गेल्या वर्षभरात जे वाचन केले होते त्यावर आधारीत होती.ती परिपूर्ण तर नव्हतीच आणि वाचकांना जागतिकीकरण या विषयाची एकाच ठिकाणी थोडक्यात माहिती मिळावी यासाठी ती लिहिली होती.ती उपयोगी पडली याचा मला आनंद वाटतो.मिपावर वेळ मिळेल तेव्हा माझ्या 'core competence' वर अधिकाधिक लिखाण करायला आवडेलच. आपल्या शुभेच्छांबद्दल आणि वेळोवेळी लिहिलेल्या लेखांना प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व मिपाकरांचे आणि त्याची दखल घेतल्याबद्दल सकाळ वर्तमानपत्र आणि लेखिकेचे आभार मानतो.आणि ही बातमी दिल्याबद्दल आणि मिपासारखे चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल तात्यांचे आणि सर्व संपादकांचेही आभार मानतो. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/16/2009 - 14:03 नवीन
क्लिंटनचे अभिनंदन !!! अवांतरः एक प्रत माहितीस्तव वेलणकरांना टाका ! :)
  • Log in or register to post comments
म
मिंटी Sat, 05/16/2009 - 14:08 नवीन
क्लिंटन आणी मिपा दोघांचेही अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!! :) क्लिंटन साहेब असेच दर्जेदार लेख कायम लिहित रहा...... :) -अमृता अमित.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 05/16/2009 - 14:14 नवीन
क्लिंटनचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील लेखनास शुभेच्छा. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/16/2009 - 14:15 नवीन
क्लिंटन याच्या अभ्यासपुर्ण लेखाचा मी आधीपासुनच खुप चाहता आहे.त्याचे लेख खुपच माहितीपुर्ण व इतके परिपुर्ण असतात की त्यात चुक काढायला खुप कठिण जाते. आर्थिक ,सामाजिक व राजकिय अभ्यास ह्याचा वाखाणण्या जोगा आहे.क्लिंटन ह्याचे लेख मिपा मुळे वाचकाना उपलब्द होत असल्याबद्दल मिपाचे हार्दिक अभिनंदन तसेच तात्याचे देखिल मनापासुन अभिनंदन व आभार. सकाळ मध्ये ही माहिती आली हे त्याच्यामुळे समजले.क्लिंटन साहेबाचा लिखाणाचा वेग इतका जोरात आहे की त्या एकाद्या लेखावर प्रतिक्रिया द्यायच्या आधी दुसरा लेख तयार असतो.त्यामुळे प्रतिक्रिया देता येत नाहीत. :) परत एकदा क्लिंटन,मिपा व तात्यांचे अभिनंदन. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 05/16/2009 - 14:18 नवीन
क्लिंटन यांचे अभिनंदन! हे ऐकून खूप आनंद झाला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 05/17/2009 - 09:48 नवीन
क्लिंटन यांचे अभिनंदन! हे ऐकून खूप आनंद झाला. विकाससारखेच म्हणते, अभिनंदन आणि शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पर्नल नेने मराठे Sat, 05/16/2009 - 14:26 नवीन
क्लिंटन यांचे अभिनंदन लिन्क द्या.. चुचु
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Sat, 05/16/2009 - 14:39 नवीन
क्लिंटन आणी मिपा दोघांचेही अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित Sat, 05/16/2009 - 14:40 नवीन
असेच म्हणते , अभिनंदन आम्हालाही लिन्क द्या..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 05/16/2009 - 14:42 नवीन
वा .. क्लिंटनचे आणि मिपा दोघांचे अभिनंदन !! :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 05/16/2009 - 15:59 नवीन
हेच म्हणतो ! फारच छान बातमी . मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
विसोबा खेचर Sat, 05/16/2009 - 15:04 नवीन
मेधाताईंच्या लेखातील एक गंमतीशीर वाक्य - मिसळपाववर सध्या जागतिकिकरण या विषयावर एक लेखमाला सुरू आहे. विल्यम जेफरसन क्लिंटन असं लेखकाचं नाव आहे. हे नक्कीच टोपणनाव असणार, कारण महाराष्ट्राचं जागतिकिकरण अजून इतकं नाही झालेलं की अमेरीकेचे माजी अध्यक्ष दस्तुरखुद्द क्लिंटनसाहेब मिसळपावचे सदस्य होऊन मायमराठीत लिहायला सुरवात करतील. :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/16/2009 - 15:05 नवीन
मस्त वाक्य आहे. सकाळच्या लेखाचा दुवा द्या ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sat, 05/16/2009 - 15:12 नवीन
मी दुवा शोधला परंतु मला तो गावला नाही. मी हा लेख अंतरजालावर न वाचता प्रत्यक्ष वर्तमानपत्रात वाचला. आमच्या घरी रोज सकाळ येतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/16/2009 - 15:19 नवीन
>>आमच्या घरी रोज सकाळ येतो.. आमच्याकडेही सकाळ येतो. पण लेख सापडला नाही. जाने दो आवृत्ती बिवृत्तीचा घोळ असेल. !!! स्वगत: तात्यांना एखादी गोष्ट विचारावी की नाही असा दहादा विचार का येतो त्याचे उत्तर हे ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ल
लिखाळ Sat, 05/16/2009 - 16:15 नवीन
मिपावरील क्लिंटन आणि लेखमालेचे कौतुक करणार्‍या लेखाची स्कॅन प्रत या धाग्यामध्ये कुणी टाकली तर सर्वांनाच वाचता येईल. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बाकरवडी Sun, 05/17/2009 - 05:46 नवीन
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनंता Sat, 05/16/2009 - 16:09 नवीन
क्लिंटनना अर्थ व नियोजन मंत्री केल्याचा मला सार्थ आभिमान आहे . :) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/16/2009 - 16:22 नवीन
क्लिंटनरावांचे मनःपूर्वक अभिनंदन. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/16/2009 - 17:17 नवीन
क्लिंटन व मिपा यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
म
मयुरा गुप्ते Sat, 05/16/2009 - 17:21 नवीन
क्लिंटन आणि मिपा दोघांचेही अभिनंदन!! मेधाताईंना धन्यवाद. अरे कोणाकडे लिंक आहे का ह्या लेखाची? --मयुरा
  • Log in or register to post comments
प
प्राची Sat, 05/16/2009 - 17:24 नवीन
अभिनंदन क्लिंटन आणि मिपाचे =D>
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 05/16/2009 - 17:54 नवीन
नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.मिपावर आपल्या सर्वांच्या चर्चेतील सहभागामुळेच चांगले योगदान देता येते.त्यामुळे सर्व मिपाकरांचा आभारी आहे. पुण्याच्या सकाळमध्येही लेख दिसत नाही.मुंबई आवृत्तीतच तो आला असायची शक्यता आहे.तेव्हा तो स्कॅन करून इथे देता आला तर चांगले होईल. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 05/16/2009 - 18:36 नवीन
क्लिंटनचे हार्दिक अभिनंदन !! अभिमान वाटला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 05/17/2009 - 10:16 नवीन
सहमत. अभिमान वाटला. क्लिंटनला अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
द
दिपक Mon, 05/18/2009 - 07:14 नवीन
अभिमान वाटला. क्लिंटनला अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!! तात्या आणि क्लिंटन यांचे अभिनंदन. सकाळचे आभार! :) (अभिमानी मिपाकर)-दिपक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सर्वसाक्षी Sat, 05/16/2009 - 18:39 नवीन
क्लिंटन व मिपाचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/16/2009 - 18:55 नवीन
सकाळसारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने क्लिंटन ह्यांच्या लेखाची दखल घ्यावी हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मिसळपाव, क्लिंटन आणि तात्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! (मी ही लेखमाला पुरेशा वेळेअभावी अजून वाचू शकलेलो नाही परंतु मी ती निश्चितच वाचणार आहे आणि प्रतिक्रियाही नक्कीच देईन.) चतुरंग
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Sat, 05/16/2009 - 19:01 नवीन
क्लिंटन यांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Sun, 05/17/2009 - 05:44 नवीन
अभिनंदन ! :) :) :) :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 05/17/2009 - 05:51 नवीन
वा! क्या बात है! अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 05/17/2009 - 06:49 नवीन
आजतरी मिलेल का लिन्क किवा स्कॅन :-? तात्या काय चाल्य तुम्च्या राज्यात ...एव्धे ही मिलु नये :-? चुचु
  • Log in or register to post comments
स
सागर Sun, 05/17/2009 - 08:44 नवीन
क्लिंटनसाहेबांना मनापासून धन्यवाद व अभिनंदनही... अशाच उत्तमोत्तम लेखांची मेजवानी क्लिंटनसाहेबांनी आपल्या सर्व मिसळपावकरांना द्यावी पुढील उत्तुंग वाटचालीस शुभेच्छा.... - सागर
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 05/18/2009 - 06:54 नवीन
क्लिंटन यांचे अभिनंदन =D> * उजवा हात दुखावला आहे त्यामुळे एक हात राखुन प्रतिसाद दिल्या बद्दल समक्ष्व क्लिंटन साहेब ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 05/18/2009 - 07:03 नवीन
अरे वा! वाचुन आनंद झाला क्लिंटनराव मनःपुर्वक अभिनंदन!!! ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा