Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिहार

द
दवबिन्दु
Sun, 05/17/2009 - 08:35
💬 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2351 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अवलिया Sun, 05/17/2009 - 08:42 नवीन
कस बोललात राव. आता आमचबी मिपा अक्सी असच हाय. कोनताबी लेख यिवुदे, कविता यिवु दे कउल येवु दे. काय? परतिसाद देतात. लोक कवतिक करतात. आता कोनतेबी सनकेतस्थळ म्हनले कि डोल्यापुढ आपसात भांडनारे मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन मिपा नावाच हायफाय स्थल हाए तिथ कोन्त्याबी मेंबरान लेख, कविता आस कायबी लिव्हल तर सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात. काय काय कविता तर आमी लोकानी कदीपन वाचलीच नवती. जाम मजा येते. आनी मंग सर्वी लोक आपल्या आपल्या घराला जातात. कोनाच कोनाशी भान्डन नाय, इगो नाय. कायच नाय. ओन्ली प्रेम. --अवलिया
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sun, 05/17/2009 - 14:29 नवीन
तात्या त त्येंना म्हायत नसलेली जुनी गानी पन तेचा इतिहास-भुगोलासंगट अयकवतील. तात्याना तित बोलावलच पाहिजे लोकानी. त्ये पन मानदन द्येवुन. तात्याचा सम्मान हाच मिपाचा सम्मान. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनंता Sun, 05/17/2009 - 08:44 नवीन
बाकी गाण्याबद्दल म्हणाल तर, हे गाणे (आपकी नझरो ने समझा जा रे उड जारे पन्ची ) माझ्या फार आवडीचे ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 05/17/2009 - 08:51 नवीन
थोडक्यात "मिहार" मधे देखील उच्चभ्रुंची कंपूबाजी आहे तर. चांगले आहे :-)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 05/17/2009 - 08:58 नवीन
मुबै त अम्च्या बिइल्डीग मधे पण असेच सण्-समारम्भ साजरे होतात. वरील लेख वाचुन मुम्बै चि आथ्वन आली. चुचु
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sun, 05/17/2009 - 14:23 नवीन
तुहि सोसायटी कंची आनि तुला तित आध्यक्श केल का नाय इतर लोकानी. पुर्वी आमच्या सालेत जेला शिकवता येत नाय तेलाच मुक्यादापक बनवायचे तेचीच आटवन जाली. येकदा का तो मुख्यादापक जाला की शिकवायच तास कमी आनी मिटींगा जास्त. निदान पोरांच हाल टलतात. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 05/18/2009 - 09:59 नवीन
तुहि सोसायटी कंची आनि ममता सोसायटी....मला नाहि अध्यक्श केले :( चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 05/17/2009 - 15:25 नवीन
हम्म्म.. चांगले आहे. मला मिहार असे लाव वाचून वाटले कि दवबिंदुने 'भारतभेट' सारखा एखादा उद्बोधक लेख लिहीला आहे की काय परत की ज्यात निवडणूकांमुळे महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे वगैरे वगैरे... :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा