Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओढ माहेरची

ज
जयवी
Sun, 05/17/2009 - 12:32
💬 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6352 वाचन

💬 प्रतिसाद (22)
स
सायली पानसे Sun, 05/17/2009 - 12:37 नवीन
शब्द आणि शब्द खरा आहे... डोळ्यात पाणी आला वाचुन आणि घरचि आठवण पण... मी पण जाणार आहेच लवकर आता घरी.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 05/17/2009 - 12:45 नवीन
काय बोलु हिच खन्त आहे मनाला...आताच एका मित्राला बोलले कि कधि वेळ मिळनार आणी कधी आइ कडे जाणार. माझ्या मनातले ओळ्खुन शब्द लिहिले गेले आहेत असेच वाट्ले... चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
स
समिधा Mon, 05/18/2009 - 06:12 नवीन
मलाही असच वाटतय कधी भेटणार आईला. खुप ओढ लागलीय माहेरची ताई तु सगळ्याच मैत्रिणींच्या मनातल लिहल आहेस गं समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
म
मीनल Sun, 05/17/2009 - 12:57 नवीन
सहमत जमल तर भेटू तिथे सा-याजणी. पण आपपल्या आयांसकट. कशी आहे आयडिया? मिपा मायलेकी कट्टा! मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
स
सहज Sun, 05/17/2009 - 12:47 नवीन
>पण आता असं वाटतं…. कधीतरी फक्त ....!! लवकरात लवकर म्हणता तशी कृती करायची वेळ यावो हीच शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 05/17/2009 - 13:00 नवीन
:( मीपण ताकावरच भागवते आहे तहान.. म्हणून आठवड्यातून १-२ वेळा २-४ तास फोनवर आम्ही गप्पा मारतो. विषयांची कधी कमतरता पडतच नाहि.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/17/2009 - 13:38 नवीन
पण आता असं वाटतं…. कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!! सुंदर..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 05/17/2009 - 15:33 नवीन
सध्या आई इकडे आहे.. तिला एकटेपणा जाणवू नये याची मी काळजी घेते आहे. तिला इथल्या प्रकारचे नवनवे पदार्थ खाऊ घालते आहे स्वतः बनवून. लेख आवडला जयूताई. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 05/17/2009 - 16:09 नवीन
लेख आवडला आणि हळवा करुन गेला जयवी, स्वाती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/17/2009 - 16:51 नवीन
असंच होतं बर्‍याचदा. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/17/2009 - 17:34 नवीन
कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!! मॅम ! मस्त लिहिलंय !
  • Log in or register to post comments
म
मिथिला Mon, 05/18/2009 - 00:58 नवीन
लेख आवडला.... हळवा करुन गेला.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 05/18/2009 - 04:24 नवीन
कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. हे कधी शक्य होइल का? माझी आई म्हणते की तिचे घर हे माझ्यासाठी हॉटेल आहे.... सामान टाकले कि निघाले सासरच्या नातेवाईकांना भेटायला... मागच्या वर्षी मात्र आई माझ्याकडे चार महिने होती व तिचे पथ्यपाणी (बाबांचेसुद्धा) सांभाळून भरपूर पदार्थ करून घातले... शेवटी तेच कंटाळले. माझे थोडेतरी समाधान झाले. रेवती
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 05/18/2009 - 18:43 नवीन
खास लिहिलंस जयवीताई! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 05/18/2009 - 19:25 नवीन
लेख सुंदर आहे. मला जरी नाही जमलं तर तू तरी जा! "जाss रे पांखरा! माझिया माहेरा जा!" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 05/18/2009 - 22:34 नवीन
आईच्या कुशीत शिरुन तिच्याकडून कोडकौतुक करुन घ्यायला.... आई आहे तुम्हाला! आमच्यासारख्यांनी काय करायचं हो? :(
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 02/09/2011 - 15:04 नवीन
अगदी बरोबर रे...माय मा़झी मला दिसणारच नाही आता...गेलीय दुरच्या प्रवासाला. डोळे पाणावले बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
स्वाती राजेश Mon, 05/18/2009 - 22:35 नवीन
प्रत्येक सासुरवाशीणीच्या मनातील हे विचार आहेत...मग ती भारतात असो वा भारताबाहेर.. खरेच फक्त आईसाठी...कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!! ही तुझी ईच्छा लकरच पुर्ण होवो... :) मस्त लेख, हळवा करून गेला...
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 05/22/2009 - 11:54 नवीन
मनापासून धन्यवाद :) आईची ओढ सगळ्यांनाच अशी हळवी करुन जाते ना......!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/22/2009 - 21:56 नवीन
भारतात गेल्यावर कसं होईल माहीत नाही(अजुन लग्न झाल्यापासून माहेरीच गेले नाही मी! :((( अमेरिकेला येण्याचे तोटे!).. पण मी आईबाबा इथे माझ्याबरोबर महीनाभर राहीले..दादाकडे होते तेव्हा त्यांच्याबरोबर, केवळ त्यांच्याचसाठी राहून आले ८ दिवस! इतकं रिलॅक्स्ड, मला व आईला कधीच वाटले नसेल! जयवि खूप सुरेख लिहीलंयस, ऍज युज्वल! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 05/22/2009 - 22:20 नवीन
माहेर म्हणजे बायकांच्या मनातला एक हळवा कोपरा असतोच. खरंतर तू लिहिलेल्या पहिल्या वाक्यातच सगळ्या लेखाचं सार सामावलंय :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चित्रादेव Sat, 05/23/2009 - 03:13 नवीन
>>कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!! << अगदी हेच हेच वाटत असते करावेसे. फक्त आई अन मी ,दुसरे अजिबात कोणीच नको. ऑफेसला द्यावी सुट्टी ठोकून,सकाळ संध्याकाळ फक्त तिच्या मनासारख्या गोष्टी कराव्या. तिला चांगले पदार्थ करून घालावे, मसाज पार्लरला घेवून जावे. एखादा मस्त पिक्चर पहावा. तिच्या बरोबर गाण्याच्या भेंड्या खेळाव्या , तिला तिच्या आवडिची गाणी म्हणायला सांगणे तिची आवड आठवून,लहानपणी तिला आपण दिलेल्या त्रासाची एकदम कबूली देवून टाकावी. रात्री तीला घट्ट मिठी मारून झोपी जावे तोच तोच तिच्या पदराचा वास घेत जो लहानपणी सुख द्यायचा कुशीत झोपल्यावर..... पण छे! भारतात गेल्यावर आपलीच कामे खूप आणि त्यात लग्नांनंतर तर आणखी एक जबाबदारी पाड पाडायची असते. जिने आपल्या लहानपणी झटून इतके केले असते ना आणिए आपण काय करतो ह्याची खंत वाटते विचार करून.. आता तर माझ्या आईला विमान प्रवास झेपत नसल्याने मला कधी वेळ मिळेल तेव्हा जाईन आणि असे माझे स्वप्न पुरे करेन. कधी कधी भितीने उगाच जीव तूटतो की कधी हे छोटेसे स्वप्न पुरे होइल? हे पप्पांसाठी सुद्धा वाटते हो... पण तेव्हा दोघ्(आई व पप्पा एकत्र असले तर मज्जा असे वाटते). जयवी, तुमच्या लेखाने एकदम मनातील विचार जागे झाले....
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा