Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वडील

ब — बहुगुणी, Mon, 05/18/2009 - 02:27

प्रतिक्रिया द्या
6816 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
प्राजु Mon, 05/18/2009 - 02:30 नवीन
काय करतोय जगावेगळं? कसलं ध्येय? कसलं नाव? सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव रोज येतं हेच मनांत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 05/18/2009 - 02:39 नवीन
साधी सरळ सोपी आणि प्रत्येकाची कविता! :) छान :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 05/18/2009 - 03:28 नवीन
चालायचच ! --अवलिया
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Mon, 05/18/2009 - 03:34 नवीन
अतिशय भावुक झालो ! फार आवडली..
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 05/18/2009 - 03:38 नवीन
>सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव एक रक्कम / तारीख ठरवा आणी होउन जाउ दे. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 05/18/2009 - 04:05 नवीन
:(
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/18/2009 - 05:17 नवीन
छान कविता रे!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/18/2009 - 05:47 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 05/18/2009 - 06:32 नवीन
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/18/2009 - 06:36 नवीन
कविता फार आवडली. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
स
समिधा Mon, 05/18/2009 - 06:41 नवीन
खुप आवडली कविता.खुप जणांच्या मनातली आहे कविता. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 05/18/2009 - 08:52 नवीन
मी तर पुण्यात असूनही नागपूरची आठवण येते.. बाहेरदेशी राहतांना काय वाटत असेल! मनापासून आवाडली कविता! मग केव्हा येताय परत?? :) राघव
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 05/18/2009 - 14:27 नवीन
मानातल लिहिल आहे. लांब राहून एक अपराधी भावना मनात डसत राहते सारखी. आपण काहीतरी चूकतो आहे असच वाटत.प्रेम घ्यायला ,द्यायला, कर्तव्याला सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव हेच वाटत राहत. मीनल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 05/18/2009 - 14:30 नवीन
प्रतिक्रिया देत नाहीये... जस्ट वडिलांना फॉरवर्ड केली आहे... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 05/18/2009 - 15:39 नवीन
काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाहीये.... मनातल्या भावना अगदी सहज उतरल्या आहेत. जवळ्-जवळ सगळ्याच पाल्य आणि पालकांची हीच परिस्थिती आहे! -अनामिक
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 05/18/2009 - 17:04 नवीन
अगदी खास मनातली मनापासूनची कविता खूप खूप आवडली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 05/18/2009 - 17:30 नवीन
(पल्याडचा) चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 05/18/2009 - 17:35 नवीन
खूपच छान. :( पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 05/18/2009 - 18:23 नवीन
खूपच आवडली. कालच "ओढ माहेरची" म्हणून एक लेख पोस्ट केलाय इथे. http://misalpav.com/node/7800 सगळे हेच भाव. अगदी मनातलंच वाचल्यासारखं वाटलं .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा