Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाबल्या मोचेमाडकर आणि आरती प्रभू

श
श्रीकृष्ण सामंत
Mon, 05/18/2009 - 05:14
💬 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3586 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
सहज Mon, 05/18/2009 - 05:22 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 05/18/2009 - 05:28 नवीन
सुरमई, सोलकढी आणि साहित्य - क्या बात है! :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/18/2009 - 20:06 नवीन
सुरमई, सोलकढी आणि साहित्य - क्या बात है! हेच बोल्तो...:) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
य
यशोधरा Mon, 05/18/2009 - 20:23 नवीन
+१ डिट्टो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
य
यन्ना _रास्कला Mon, 05/18/2009 - 06:07 नवीन
गावाकडली याद आली. बाबल्या समादानी आहे ह्ये पाहुन बरा वाटला. आता गान्धिबाबा सारख खेड्याकड चला आसाच नवा मंतर ग्यावा लागनार. आसो. आमच्या कोकनपटीमध बरीच आशी साहीत्यातली रत्न हायेत मी पन त्यातलाच येक. कंदीमंदी इनोदी पन लिवतो पन मिपावरल्या लोकान्ला इनोद हाये ह्ये मुदामुन लिऊन सान्गाव लागत. साली मजाच जाते सारि. इत इनोदाच का वावड कोनास ठावुक. कविता पन आशा लिवतात कि डोक भनभनत वाचुन. तिच्यायला. वाटत आशा लोकान्ची जावुन मनगट मुर्गलावित. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
स
साखरांबा Mon, 05/18/2009 - 07:27 नवीन
वाटत आशा लोकान्ची जावुन मनगट मुर्गलावित. मारामारीपेक्षा लोकांवर (विशेषत: कवयित्रिंवर) प्रेम करा. प्रेमाचा गुलकंद, साखरांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
ल
लिखाळ Mon, 05/18/2009 - 11:27 नवीन
मी मात्र चकित करणार्‍या ह्या मानवी आचारशिष्टतेची ही बलवत्ता मानतो. ही आचारशिष्टता जरी लडखडणारी, विपत्तीच्या सीमारेषेवर असणारी,दोन पाउलं पुढे आणि एक पाऊल मागे असलेल्या घोळात असलेली जरी भासली तरी असं असून सुद्धा आपण सर्व सांभाळून घेत आहोत.खरंच हे आश्चर्य करण्यालायक आहे.
:) लेख आवडला... -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 05/18/2009 - 16:22 नवीन
सुरेख लेख. लेखामध्ये वातावरण निर्मिती सुंदर जमली आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 05/18/2009 - 17:51 नवीन
लेख आवडला. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 05/18/2009 - 18:29 नवीन
गावाकडचं वातावरण मस्त जमलंय. लेख आवडला. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 05/19/2009 - 16:56 नवीन
लेख आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 02/09/2011 - 14:20 नवीन
खूप वर्षांनी श्रीकृष्ण सामंतांचा लेख वाचायला मिळाला.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 02/09/2011 - 14:29 नवीन
वा! आमच्या वेंगुर्ल्यात... असो. ;)
मी मात्र चकित करणार्‍या ह्या मानवी आचारशिष्टतेची ही बलवत्ता मानतो. ही आचारशिष्टता जरी लडखडणारी, विपत्तीच्या सीमारेषेवर असणारी,दोन पाउलं पुढे आणि एक पाऊल मागे असलेल्या घोळात असलेली जरी भासली तरी असं असून सुद्धा आपण सर्व सांभाळून घेत आहोत.खरंच हे आश्चर्य करण्यालायक आहे.
मस्त लिहिलंय! क्या बात है!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा