Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मार्केट +1300

द
दशानन
Mon, 05/18/2009 - 06:28
🗣 21 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4416 वाचन

💬 प्रतिसाद (21)
द
दशानन Mon, 05/18/2009 - 06:33 नवीन
सर्किट लागले आहे एक तासाचे Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Mon, 05/18/2009 - 06:34 नवीन
भारत महासत्ता नक्की.! ;) दलाल खुष तर शेयर बाजार खुष. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 05/18/2009 - 06:40 नवीन
ठुस्स्स ! महासत्ता ! आताच, नो वे ! आमच्या सारखे जे फसले होते मागील वर्षी ते मोकळे होतील त्यासाठी हा हुर्रे ! * रोज चार पैसे मारेक्ट मधून चार पैसे कधी घरी घेऊन येणारा अथवा मार्केट मध्ये सोडून जाणारा माझा सारखा सामान्य ट्रेडर तर नक्कीच खुष असेल आज. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
प
पाषाणभेद Mon, 05/18/2009 - 06:37 नवीन
सही रे भिडू या निमीत्ताने निवडणुकीचा आपल्याला एकतरी फायदा होतो आहे हे काय कमी आहे का? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/18/2009 - 06:56 नवीन
माझ्याकरता आणि माझ्या अशीलांकरता केलेली शुक्रवारची खरेदी - निफ्टी ३१०० पुट. ५०० लॉट @ १८.७५ या क्षणीची किंमत निव्वळ १ रुपाया तोटा - रुपये ४४३७५० निफ्टी ४१०० कॉल. ५०० लॉट @ १८.२५ या क्षणीची किंमत ४८ रुपये. फायदा - रुपये ७४३७५० तोटा काढून होणारा फायदा- रुपये ३००००० :) आपला, (संधीसाधू) तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई २३.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 05/18/2009 - 07:04 नवीन
:D मी मिनी निफ्टी घेतली होती गुरुवारी =)) 5 lot !!!! aban buy price = 390 Rs.(१०००) last week today aban is 700 =)) आज पार्टि टाईम !!!!! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Mon, 05/18/2009 - 09:36 नवीन
माझ्याकरता आणि माझ्या अशीलांकरता केलेली शुक्रवारची खरेदी - निफ्टी ३१०० पुट. ५०० लॉट @ १८.७५ या क्षणीची किंमत निव्वळ १ रुपाया तोटा - रुपये ४४३७५० निफ्टी ४१०० कॉल. ५०० लॉट @ १८.२५ या क्षणीची किंमत २५६ रुपये. माझी विक्रीची किंमत २४२ रुपये फायदा - रुपये ५५९३७५० रुपये..! तोटा काढून झालेला फायदा- रुपये ५१५०००० डिस्क्लेमर : वरीलपैकी फक्त १० लॉटच हे माझे स्वत:चे आहेत. बाकीचे सर्व माझ्या अशील मंडळींचे आहेत.. एका लॉटमागे १११८८ या प्रमाणे १० लॉट मागे मी केवळ १११८८० रुपये कमावले आहेत. नायतर तात्याने ५१५०००० रुपये कमावले की काय असा कुणाचा गैरसमज व्हायचा! ;) असो, मनमोहन सरकारचा विजय असो..! :) १११८८० ही देखील माझ्या गरीबाकरता खूप मोठी रक्कम असून तिला लोटरीच म्हणावं लागेल! :) आज की शाम आवडत्या स्त्रीसोबत ग्लेनमोरांजीचे दोन पेग पीत निवांतपणे घालवायचा विचार आहे! तिला एखादी महागडी साडी घेऊन देईन म्हणतो. आणि हो, कुठलंसं महागडं कानातलं मागत होती. तेदेखील देईन! ;) आपला, (संधीसाधू) तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई २३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संताजी धनाजी Mon, 05/18/2009 - 13:21 नवीन
पुट, लॉट हे काय प्रकार आहेत? कोणी सांगेल काय? गुगलवर विशेष माहिती मिळाली नाही. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Mon, 05/18/2009 - 14:06 नवीन
कृपया आयसीआयसीआय बँकेच्या ठाणे शाखेच्या ००३५०१०६१७२३ या खात्यामध्ये आमची फी म्हणून रु ५००० रोख जमा करा आणि ९८२०४९४७२० या क्रमांकावर संपर्क साधा. आवश्यक ती माहिती पुरवली जाईल... आपला, (व्यावसायिक) तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई २३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी
द
दशानन Mon, 05/18/2009 - 14:13 नवीन
थोड्या फार माहीती साठी एचडीएएफसी, बीओबी, स्टॉन्डर्ड चार्ट्ड बँक अथवा एस बँक मध्ये फक्त २००० रु. जमा करा =)) अकांउट नंबर साठी व्यनी करा. अती जास्त माहीती साठी वर तात्यांनी डिटेल दिली आहेच ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी
अ
अवलिया Mon, 05/18/2009 - 14:15 नवीन
माहीती फुकट देवु...नंतर फायद्यात १५ % पुढील १० वर्षे देणे :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी
ऋ
ऋषिकेश Mon, 05/18/2009 - 06:59 नवीन
बाजार उघडायची बेल वाजते की नाहि सर्कीट लागले.. आज दिवसभरात अजून एक सर्किट लागेल का? ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 05/18/2009 - 07:01 नवीन
शक्यता आहे ! ११ वाज्ता चालू होईल त्यानंतर पाहू ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
द
दशानन Mon, 05/18/2009 - 08:35 नवीन
१४२७२ :) हुर्रे !!! बंद मार्केट आज दिवसासाठी ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 05/18/2009 - 09:50 नवीन
खरंच हुर्रे!!! सगळे लाल भाई (लाल रंगतले माझ्या पोर्टफोलियोतील शेयर्स देखील) आज गायब झाले बर्‍याच दिवसांनी लालरंग गेलेला बघुन बरं वाटलं (विक्रीसाठी टपलेला) ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
य
यशोधरा Mon, 05/18/2009 - 08:43 नवीन
अप्पर सर्किट लागले म्हणजे काय? कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 05/18/2009 - 09:00 नवीन
बाजार अनैसर्गीक वाढ(?) दाखवतो तेंव्हा काही काळ व्यवहार बंद करुन विश्लेशणास वेळ दिला जातो, त्यास अप्पर सर्कीट म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सागर Mon, 05/18/2009 - 09:01 नवीन
अप्पर सर्किट म्हणजे दिवसातून जास्तीत जास्त यापेक्षा मार्केट पुढे जाऊ शकत नाही याची मर्यादा अप्पर आणि लोअर सर्कीट नसेन तर एका दिवसात मार्केट २०,००० च्या पुढे जाईन की :) परिस्थितीचा फायदा घेऊन कोणी मर्यादेपेक्षा जास्त नफाखोरी करु नये यासाठीचा नियम आहे हा... ट्रेडींग आजच्या दिवसासाठी थांबवले आहे :) हा आठवडा फुल्ल हात धुवून घ्या... पुढच्या आठवड्यात आपटी खाणार मार्केट :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 05/18/2009 - 09:49 नवीन
आयला, अजुन सरकार स्थापन नाय झालं तोवर ही अस्वलं-बैल झुंडीनं हल्ले करायला लागले का? ओ म्होट्टी मान्सं, च्यायला, भसाबसा प्रॉफिट बुकींग करुन तुम्ही परत मार्केटला तोंडावर नका पाडू हो!!! आम्हा गोरगरीबान्ला वाईच चारानं आठानं काडुन घिऊ द्या की :) (सरकारमान्य जुगारात पैका गुंतुन पडलेला गरीबबिचारा) ध. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 05/18/2009 - 09:51 नवीन
:) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सागर Mon, 05/18/2009 - 12:30 नवीन
एचडीएफसी - ४३५.६५ रुपयांनी वाढला एचडीएफसी बँक - १९३.१५ रुपयांनी वाढला भेल - ३०८.२० रुपयांनी वाढला रिलायन्स इंडस्ट्रीज - ४१६.८५ रुपयांनी वाढला एल ऍन्ड टी - २४२.६५ रुपयांनी वाढला एसबीआय बँक - २६३.०५ रुपयांनी वाढला जिंदाल स्टील एन्ड पावर - ३४०.७५ रुपयांनी वाढला हिरो होंडा - ३२६.१० रुपयांनी वाढला ग्रासिम इंडस्ट्रीज - ३३६ रुपयांनी वाढला शुभं भवतु :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा