Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फडफड फडफड फडकतो.....

ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/19/2009 - 00:05
💬 47 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14682 वाचन

💬 प्रतिसाद (47)
च
चंबा मुतनाळ Tue, 05/19/2009 - 00:59 नवीन
लेख आवडला. लहानपणी आम्ही चिकलेट्च्या रॅपर्स जमा करायचो, त्यावर वेगवेगळ्या देशांचे झेंडे असायचे. आणी मग त्यांची मित्रांबरोबर देवाणघेवाण करायचो, त्याची आठवण झाली. असे झेंड्यांचे फोटो बघितले की नाकात चिंगम्च्या पेपरमिंट्चा वास भरतो आणी लहानपणच्या आठवणीत मन रमते! - चंबा
  • Log in or register to post comments
ब
बबलु Tue, 05/19/2009 - 00:59 नवीन
मस्त लेख. लहानपणी वेगवेगळ्या देशांच्या ध्वजांची चित्रं काढून, ती रंगवून त्याचं हस्तलिखित करायचो, त्याची आठवण झाली. (अवांतरः- नकाशात एखादं गाव शोधायचं म्हणजे एकाने 'अमुक अमुक देश / गाव कुठे आहे' असं विचारायचं आणि मग दुसर्याेने ते शोधून काढायचं हा खेळ आम्ही तासनतास खेळत असू. घरात एक प्रचंड मोठा भारताचा आणि एक जगाचा नकाशा होता. आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद बिपिनजी ). ....बबलु
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 05/19/2009 - 01:15 नवीन
मला ही आपला हा तिरंगा खरंच आवडतो, डौलदार दिसतो बेटा. क्रमश करून इतर देशांच्या बद्दल लिहिल असत तर बर झाल असत. मीनल.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 05/19/2009 - 03:21 नवीन
क्रमश: करुन लेखमाला करावी. ऑस्ट्रीयाच्या झेंड्यामागची कथा भारी. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
स
सँडी Tue, 05/19/2009 - 15:24 नवीन
हेच म्हणतो! खुप माहितीपुर्ण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
क्लिंटन Tue, 05/19/2009 - 16:56 नवीन
छान लेख. आवडला. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
द
दिपक Wed, 05/20/2009 - 07:11 नवीन
माहितीपुर्ण लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
अवलिया Tue, 05/19/2009 - 03:28 नवीन
झेंडारुपी प्रतिकांवरचा लेख आवडला. --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/19/2009 - 04:24 नवीन
सर्वात प्रथम अभिनंदन!! अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिल्याबद्दल!! प्रत्येक झेंड्याची कहाणी किंवा पार्श्वभूमी छान सांगितली आहेस. रोचक आहे माहिती. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 05/19/2009 - 04:50 नवीन
लेख मस्त आहे. भारताच्या बाबतीत भगवा आणि स्वातंत्र्यानंतरचा तिरंगा, या मधे १९०७ साली मादाम कामांनी जर्मनीत उंचावलेला स्वतंत्र भारताचे प्रतिक असलेला ध्वजपण यामुळे आठवला... Image removed.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 05/19/2009 - 11:05 नवीन
????? -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
क्रान्ति Tue, 05/19/2009 - 05:07 नवीन
वेगळ्याच विश्वात नेणारा अभ्यासपूर्ण लेख खूप आवडला. ऑस्ट्रियन ध्वजामागची कहाणी, नेपाळी ध्वजावरच्या चंद्रसूर्याचं महत्त्व खास. आणि विशेष उल्लेखनीयहिरवा जर्द रंग, वाळवंटातच खरं हिरव्या रंगाचं महत्व कळतं, तोच रंग धर्माचा होऊन बसला, मस्त माहिती. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 05/19/2009 - 05:10 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 05/19/2009 - 05:16 नवीन
माहितीपूर्ण लेख.. नकाशा-खेळांचा उल्लेख्ही मस्त... लहानपणाच्या आठवणी आल्या... ( एक खजिन्याची लूट नावाचा एक नकाशा खेळ होता तेव्हा लोकप्रिय.. कोणाला आठवतोय का?) ऑस्ट्रियाच्या झेंड्याची गोष्ट भारी :) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/19/2009 - 05:45 नवीन
एक सुंदर, संग्राह्य लेख.. बिपिनभावजींचा विजय असो.. आपला, (तिरंगाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/19/2009 - 05:59 नवीन
बिपिन, मस्तच लिहिलं आहेस. माहिती द्यावी तर अशी, कंटाळा न येता,एका दमात आख्खा लेख वाचून होतो आणि मग वाटतं, "एवढंच?"
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/19/2009 - 06:00 नवीन
मस्त आहे लेख.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/19/2009 - 08:21 नवीन
झेंड्यांच्या गोष्टी आवडल्या, ऑस्ट्रीयन ध्वजाबद्दल जेव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही तुझ्यासारखेच वाटले होते. नकाशातून गावं शोधण्याचा खेळ ऑफ तासाला खेळत असू त्याची आठवण करुन दिलीस ,:) आणि ते 'क्रमशः' लिहायला विसरलास का? स्वाती
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 05/19/2009 - 08:21 नवीन
खूप आवडला लेख बरका! अगदी रंजक माहीती! झेंड्यामागची कथा/इतिहास वाचणे हा एक मस्त प्रकार आहे! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/19/2009 - 08:31 नवीन
बिपिनदा सुंदर व माहितीपुर्ण लेख. तात्या म्हणतात तसा संग्रही ठेवाव असा. खुपशी माहीती नव्याने कळाली त्याबद्दल धन्यवाद. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
द
दिगम्भा Tue, 05/19/2009 - 08:40 नवीन
मीही लहानपणी समजायचो की नाझी स्वस्तिक उलटे असते. पण नंतर अनेक ठिकाणी उलटे व सुलटे अशी दोन्ही जर्मन स्वस्तिके पाहून मनात गोंधळ माजला. शेवटी या नाझ्यांना दोन्ही सारखीच वाटत असावीत अशी मनाची समजूत करून घेतली. या वरील झेंड्यावर तरी ४५ अंशातून फिरवलेले असले तरी सुलटेच स्वस्तिक दिसते आहे. आता हा फंडा स्वातीताई किंवा अन्य तज्ज्ञांनी स्पष्ट करून सांगितलेला बरा. - दिगम्भा
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 05/19/2009 - 16:56 नवीन
माझीही अशीच गैरसमजूत होती. पण इथे खुद्द हिटलरचेच चित्र दिसते आहे, आणि स्वस्तिक सुलटाच आहे (तिरका मात्र आहे) - दुवा हा लेखाच्या अनुषंगाने उगाच उपचर्चा नको म्हणून चित्राऐवजी दुवा दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा
न
नंदन Tue, 05/19/2009 - 08:56 नवीन
लेख बिपिनदा. समूहगीतांबद्दलही येऊ दे अजून. मळखाऊ गणवेषात कडक इस्त्रीच्या चेहर्‍याने म्हटलेली 'जगी दुमवा रे, दुमदुमवा रे भारतगौरवगान' सारखी गीते हा जतन करून ठेवण्याजोगा प्रकार आहे :) ऑस्ट्रिया आणि ग्रेट ब्रिटनच्या झेंड्यांबद्दलची माहिती रोचक आहे. हे प्रांतीय संकेत झाले, तर तिरंग्याप्रमाणे झेंड्यातले धार्मिक संकेत हे अगदी मनसेच्या झेंड्यातही दिसतात (भगव्यासोबत निळा आणि हिरव्या रंगाचे पट्टे). लेखावरून या विषयात तज्ञ असणारे अजून एक गोरेगावकर आठवले :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Tue, 05/19/2009 - 09:11 नवीन
मस्त माहिति आहे बिपिनदादा. छान आहे लेख.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 05/19/2009 - 10:46 नवीन
वा ! मस्त लेख ! ऑस्ट्रिया, ग्रेट ब्रिटनच्या झेंड्यांची माहिती छानच. लेख खरोखरंच सुंदर... -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 05/19/2009 - 10:57 नवीन
निरनिराळ्या झेंड्यांची माहिती छान दिली आहे. ऑस्ट्रियाच्या झेंड्याचा इतिहास अजबच आहे ! अजून कितीतरी झेंडे बाकी आहेत.. लेख असा संपवला का? त्याची नेहमीसारखी वाचनीय लेखमाला होऊदेत. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/19/2009 - 11:12 नवीन
लेख आवडला !
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 05/19/2009 - 12:06 नवीन
लेख आवडला. अजून बरेच झेंडे बाकि आहेत, त्यांच्या विषयी देखील येउ द्यात. भारतातल्या कर्नाटक राज्यालाच फक्त स्वतःचा झेंडा आहे असे ऐकुन आहे. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऋ
ऋषिकेश Tue, 05/19/2009 - 13:48 नवीन
वा बिपीनदा लेख आवडला.. संग्राह्य आहेच जरा छिद्रान्वेशी पणा करतो
आपल्याकडच्या स्वस्तिकापेक्षा उलटे असलेले आणि ४५ अंशात गोल फिरवलेले.
इथे स्वस्तिक सरळच आहे फक्त ४५ अंशात गोल फिरवलेले आहे बाकी ऑस्ट्रीयाच्या ध्वजाची कथा महित नव्हती.. रोमांचक कथा आहे.. अश्याच कथा अजून येऊ देत.. तु क्रमशः टाकायचं विसरला आहेस (हि जबरदस्ती झाली.. कारण आम्हाला पुढचा भाग हवा आहे :) ) (छिद्रान्वेशी)ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 05/19/2009 - 14:24 नवीन
माझ्या छोट्याला ( वय वर्ष ७ - इयत्ता दुसरी ) वाचून दखवला.. त्याला खूप वेड आहे झेंड्यांच.. आता तो आतुरतेने वाट बघतोय पुढच्या भागाची. हा मिशीगनचा झेंडा Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 05/19/2009 - 14:35 नवीन
बिपिनदा. लेख अतिशय माहितीपूर्ण. आवडला. ब्रिटन, अमेरिकेच्या झेंड्याचे विश्लेषण पहिल्यांदाच वाचनात आले. ऑस्ट्रियाच्या ध्वजामागची कथा छानच. अवांतर- आमच्या नाशकात एक म्हण आहे. डिझेड पी अर्थात दुसर्‍याच्या झेंड्यावर पंढरपूर. (अर्थ- आयत्या पिठावर रेघोट्या) (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments
स
स्वप्नयोगी Tue, 05/19/2009 - 15:16 नवीन
लेख खरंच माहितीपूर्ण. असं वाटतं की छोटा आहे. म्हणजे संपूच नये असं वाटतं. सुरेख माहीतीसाठी धन्यवाद. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 05/19/2009 - 15:40 नवीन
खूप आठवणी जाग्या झाल्या... नकाशा काढणे हा प्रकार कधी फारसा झेपला नाही पण शाळेत रिकाम्या तासाला (किंवा एखादा तास चालू असतानाही ;) ) नकाशातला देश शोधायची मजा असायची.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 05/19/2009 - 16:42 नवीन
एका वेगळ्याच विषयावरील माहितीपूर्ण लेख आवडला. विशेषतः ऑस्ट्रियाच्या ध्वजामागील कहाणी आवडली. ध्वजाचे चित्र नागरिकांना सहजपणे काढता यावे, असे मलातरी वाटते. पण श्रीलंकेचा ध्वज तेथील नागरिक कसा काढणार बुवा? ह्या लेखाचे पुढील भाग येऊ देत.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 05/19/2009 - 16:25 नवीन
शिप ब्रेकींग करताना खूपसे झेंडे ध्वज मिळायचे.ब्रिजरूम मध्ये पिजन होल असलेलं एक कपाट असायचं त्यात एकेका देशाचे झेंडे ठेवलेले असायचे.रुमानीयाच्या एका जहाजाचे ब्रेकींग करताना एक पंधरा वीस फूट लांबीचा झेंडा मिळाला होता. माझ्या एका स्नेह्यांनी तो गणपतीच्या सजावटीत भिंत झाकण्यासाठी वापरला होता. ह्या झेंड्यांच्या दोरीला दोन्ही टोकांना पितळेचे सुंदर हूक असायचे.ह्या दोर्‍या नॉयलॉनच्या असायच्या.एका झेंड्यासोबत दहा विस फूट दोरी मिळायची.बरेचसे झेंडे ताज हॉटेलच्या मागे मोगल आर्टस नावाचं एक मरीन अँटीकचे दुकान आहे त्यात विकले जायचे.जे विकले जायचे नाहीत त्याची पायपुसणी व्हायची. आज तुमचा लेख वाचला आणि आठवणींना उजाळा मिळाला.विषयांतर झाले . लेख सुंदरच आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 05/19/2009 - 16:26 नवीन
कंपूबाजांचा खेकड्यासहीत असलेला ध्वजही मला आवडतो.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 05/19/2009 - 16:46 नवीन
उत्तम माहिती. ऑस्ट्रियाच्या ध्वजाची कहाणी रोमांचकारक. युनियन जॅक हा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या ध्वजावर आहे हे खरेच परंतु, एकेकाळी कॅनडाच्या ध्वजावरदेखिल तो होता. नंतर कॅनडाने आपला ध्वज बदलला. काहीही असो, तिरंगा सर्वाधिक डौलदार आहे, हे खरेच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 05/19/2009 - 17:01 नवीन
सचित्र माहिती असलेला लेख आवडला. हल्लीच श्रीलंकेचा झेंडा नीट बघायची वेळ वेगवेगळ्या बातम्यांत आली. तलवार धरलेला सिंह आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टिउ Tue, 05/19/2009 - 19:42 नवीन
काय गोड दिसतोय तो सिंह...तलवारीऐवजी आईसक्रिमचा कोन किंवा फुगा असता तर जास्त भारी वाटलं असतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
भ
भाग्यश्री Wed, 05/20/2009 - 06:56 नवीन
=)) =)) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
च
चतुरंग Tue, 05/19/2009 - 18:47 नवीन
ऑस्ट्रियन ध्वजामागची कहाणी रोमांचक! डौलात फडकणारा भगवा आणि आपला तिरंगा हे दोन्हीही ध्वज मला अभिमानाने मिरवावेसे वाटतात. (माझ्या ऑफिसमधे माझ्या केबिनबाहेर मी तिरंगा लावून ठेवलेला आहे!) पूर्वी युद्धात अग्रभागी ध्वज घेतेलेली हत्तीण असे तिला 'ढालगज' असे म्हणत! (अवांतर - ह्यावरुनच सतत पुढे पुढे करणार्‍या बाईला 'ढालगज भवानी' असे म्हणतात! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 05/19/2009 - 19:02 नवीन
मस्त लेख! आवडला.. बाकी हिटलरचे स्वस्तिक उलटे नव्हते बरं का.. आपला, झन्डूबाम झेन्डे अवांतर: लहानपणीच्या समूहगानांवर एक स्वतंत्र लेखमाला व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
ट
टिउ Tue, 05/19/2009 - 19:44 नवीन
पण अजुन येउ द्या...
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 05/19/2009 - 20:55 नवीन
बिपिनकाका, मस्त लेख! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 05/20/2009 - 07:01 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 05/20/2009 - 07:57 नवीन
माहितीपुर्ण लेख...अजुन खुप देश बाकी आहेत तेव्हा इतर झेंड्याची माहिती पण येवु दे. माहिती अजुन जरा विस्तारपुर्वक येवु दे.खुप सुदंर व संग्राह्य लेख. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 05/20/2009 - 09:53 नवीन
फारच सुरेख लेख !! सौदी अरेबिया, ऑस्ट्रियाच्या झेंड्यांची गोष्ट मस्तच !! और भी आने दो :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा