Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंत

क — क्रान्ति, Tue, 05/19/2009 - 05:56

प्रतिक्रिया द्या
6317 वाचन

💬 प्रतिसाद (36)
म
मराठमोळा Tue, 05/19/2009 - 06:42 नवीन
केवळ सुरेख कविता. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात सुख असो वा दु:ख त्यात जीवन असते आणी ते पुर्णत्वाने जगावे हेच खरे. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 05/19/2009 - 08:29 नवीन
अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको ...... सुंदर!!!
  • Log in or register to post comments
स
सागर Tue, 05/19/2009 - 08:41 नवीन
क्रान्तिताई नेहमीप्रमाणेच सुरेख कविता तुमच्या कविता खरेच आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात. नितांत सुंदर कविता... खास करुन पुढील ओळी जास्त स्पर्शून गेल्या :) फूलपाखरू जीवन व्हावे, कोशातिल सुरवंट नको रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको - सागर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/19/2009 - 09:10 नवीन
केवळ अप्रतीम..! मी आत्तापर्यंत जगलेल्या आयुष्याचा मला हा आढावा वाटला! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Tue, 05/19/2009 - 09:24 नवीन
अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको या ओळी आवड्ल्या..
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 05/19/2009 - 09:28 नवीन
सुरेखच क्रांतीताई.!
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Tue, 05/19/2009 - 09:28 नवीन
अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको अप्रतिम.... __/\__ -स्मिता
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 05/19/2009 - 09:36 नवीन
अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे . . . हे फार आवडलं
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 05/19/2009 - 09:45 नवीन
वा ! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 05/19/2009 - 09:55 नवीन
आई गं !! कसली जबरी कविता आहे गं !! अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको......... मान गये उस्ताद !!
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 05/19/2009 - 10:31 नवीन
अप्रतिम शब्द वाचताना ठेक्यात कुठेतरी "बिकट वाट वहिवाट असावि," या अनंत छंदींच्या फट्क्याची आठवण झाली चेतन
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 05/19/2009 - 10:41 नवीन
>>"बिकट वाट वहिवाट असावि," या अनंत छंदींच्या फट्क्याची आठवण झाली ते कवी अनंत फंदी आहेत. छंदी नव्हे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
न
नंदन Tue, 05/19/2009 - 10:55 नवीन
कविता, फार आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 05/19/2009 - 12:19 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
उ
उमेश__ Tue, 05/19/2009 - 16:03 नवीन
अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको उत्तम.................................................................................................
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 05/19/2009 - 16:08 नवीन
फुलत्या क्षणी फुलणे ना जमले सुकताना ही खंत नको गंधित होउन बहरुन जावे, पाचोळ्यापरी अंत नको उत्तुंग षटकार! मस्त लिहिलयं!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 05/19/2009 - 16:14 नवीन
सुरेख कविता! सहज, साधी, गेय आणि भिडणारी! :) अभिनंदन!! चतुरंग
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 05/19/2009 - 16:28 नवीन
माहेरच्या कौतुकानं धन्य झालेय! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/19/2009 - 16:30 नवीन
फारच सुरेख कविता... रंग-रूप, रस-गंध साठवित फुलाफुलावर लहरत जावे फूलपाखरू जीवन व्हावे, कोशातिल सुरवंट नको व्वा. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/19/2009 - 16:36 नवीन
सुंदरच!!! फूलपाखरू जीवन व्हावे, कोशातिल सुरवंट नको अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 05/19/2009 - 16:54 नवीन
अप्रतिम कविता... अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको ह्या ओळी खूप आवडल्या! -अनामिक
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Wed, 05/20/2009 - 03:45 नवीन
तुमची सर्वात आवडलेली कविता ! आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी कविता !! ही कविता नाही , मन्त्र आहे !!!
  • Log in or register to post comments
म
मानस Wed, 05/20/2009 - 03:51 नवीन
फारच सुरेख ..... तुमच्या कविता तसेही विचार करायला लावतात..... क्षणाक्षणाला कणाकणातुन उसळावे चैतन्य अनोखे खळाळते आयुष्य असावे, गती कधीही संथ नको क्या बात है!!! वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे जगलेल्या आयुष्याचा आढावा ....
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 05/20/2009 - 09:41 नवीन
आपण कविता सहसा वाचत नाही. तुम्ही ही कविता इतकी सुंदर लिहली आहे की मी ती खुप वेळा परत परत वाचली. एकदम मनाला भिडली. खरच ही कविता तुम्ही लिहली आहे? अप्रमित कविता........ खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 05/20/2009 - 12:03 नवीन
मस्त कविता. शालेय कविता म्हणून सहज लावली जाईल. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 05/20/2009 - 16:48 नवीन
कविता आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Fri, 05/22/2009 - 03:59 नवीन
अतिशय सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 05/22/2009 - 04:01 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 05/22/2009 - 07:02 नवीन
वा! सुरेख कविता खूपच आवडली ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 05/22/2009 - 09:50 नवीन
खुपच सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/22/2009 - 11:06 नवीन
क्रांतीतै , माझ्या एका भेटीत तुझ्या काव्यप्रतिभेत किती फरक पडला नै ? अप्रतिमच काव्य. प्रिंटआउट काढुन डकवतोच आतो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 05/22/2009 - 12:28 नवीन
खरंच! मी तुझ्या ऑर्कुटच्या खरडवहीत पहिल्या चार ओळी टंकल्या होत्या कधीतरी तुझाकडून गाणे घेतल्यावर. तुझी भेट घेऊन आल्यावर मिपाकरांच्या आवडीनिवडी, कार्याचा परिचय झाल्यावर पुढचा प्रवास झाला या चार ओळींचा आणि ही कविता अवतीर्ण झाली! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
राघव Fri, 05/22/2009 - 11:13 नवीन
फार सुंदर कविता :) सगळी कविताच अगदी खास आहे!! मस्त वाटले वाचून. राघव
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 05/22/2009 - 16:17 नवीन
जबरी कविता. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Sun, 03/10/2013 - 06:43 नवीन
आवडलेले लेखन.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 03/12/2013 - 04:41 नवीन
थँक्यु सो मच उत्खनक ! क्रांती अ‍ॅझ युझवल टू गूड ..... लव्ली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उत्खनक
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा