Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०२)

व
विजुभाऊ
Tue, 05/19/2009 - 10:56
💬 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4065 वाचन

💬 प्रतिसाद (15)
ल
लिखाळ Tue, 05/19/2009 - 10:59 नवीन
>>( तरंगतात ते सारे पदार्थ हलके असतात. वडे समोसे कचोरी हे तेलावर तरंगतात)<< हा हा हा .. हे मस्त :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/19/2009 - 11:00 नवीन
(तरंगतात ते सारे पदार्थ हलके असतात. वडे समोसे कचोरी हे तेलावर तरंगतात) =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अनुप कोहळे Tue, 05/19/2009 - 19:16 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चिरोटा Tue, 05/19/2009 - 11:20 नवीन
आहे.
३.१४२ कप बटरस्कॉच आइसक्रीम खावे
आपण कुठलातरी गणिती फॉर्म्युला वापरलेला दिसतोय.३.१४.. म्हणजे Pi का काय म्हणतात त्याला.असो. ३.२५ कप खाल्ले तर चालेल ना? पदार्थांची यादी एवढी मोठी आहे की महिन्याचा पगार जायचा.२/३ लग्नाची कार्यालये जवळच आहेत. २५ रुपयांची पाकिटे वधु वरांस देवून जेवून यायचा विचार करतो.तसे चालेल का? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 05/19/2009 - 11:23 नवीन
दादानु, ह्या सर्व आयटेम चे वजन ५-६ किलो निश्चितच भरेल. दुस-या दिवशी सकाळी २-२.५ किलो नक्कीच कमी होणार. हाय का नाय मज्जा. ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 05/19/2009 - 11:45 नवीन
सहमत पॉझिटीव ऍक्शन नेहेमीच जमते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
द
दशानन Tue, 05/19/2009 - 13:35 नवीन
वजन वाढवतो आहे त्यामुळे प्रतिसादामध्ये शब्द संख्या कमी ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/19/2009 - 11:32 नवीन
विजुभाऊ, आम्हाला का छळताय? मिपाचा एवढा दुरूपयोग, तेही एखाद्या जुन्या सदस्याकडून पहिल्यांदाच होत असेल. -- कं. अदिती (खरंतर उघडलाच नसता हा धागा, पण खरडवहीत लिंक टाकलीत त्यामुळे उघडला!)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/19/2009 - 12:05 नवीन
का? व्हाय बॉदर?? हू केअर्स??? सहमत आहे. पण इट्स फॉर दोज ;हू केअर्स. वजन ही गोष्ट अशी आहे की ती वाढते पण कमी होत नाही. शंका: गुरुवर वजन करुन नन्तर शुक्रावर केले तर त्यात किती फरक होईल? विजुभाऊ, आम्हाला का छळताय? "छळण्यासाठी जन्म आपुला आधी छळलेची पाहिजे" ही संत उक्ती आहे. मिपाचा एवढा दुरूपयोग, तेही एखाद्या जुन्या सदस्याकडून पहिल्यांदाच होत असेल याला दुरुपयोग नाही तर इलियाहु गोल्ड्रट्ट च्या भाषेत मॅक्झीमम युटीलायझेशन ऑफ एव्हेलेबल रीसोर्सेस असे म्हणतात. भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 05/19/2009 - 12:10 नवीन
प्र का टा आ --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/19/2009 - 14:00 नवीन
ठ्यॉ भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/21/2009 - 07:22 नवीन
म्याच प्र का टा आ. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Tue, 05/19/2009 - 17:43 नवीन
रात्रभर मीपाव इजुभाव तुमच्या कविता वाच्यायच्या कि काय. अतिसारान मानुस नकि बारिक होयील (हाशा घ्यावा इनोद हाय) :) साटरडे नायीट फुल टायीट. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?
  • Log in or register to post comments
व
वेदनयन Wed, 05/20/2009 - 02:17 नवीन
तेवढेच कशाला विसरलात? त्या शिवाय आमचे (आणी इतर ७५% मिपाकरांचे कसे होणार). आणी तात्यांचा सहभाग हवा असेल तर तुम्हाला सुरापानचा समावेश करावाच लागेल स्लिम मी होणार
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/26/2011 - 14:32 नवीन
हम्म.............. लै दिवस झाले सिम्गल माल्ट ला...............
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा