Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'परा'कोटीला पोचलेल्या खरडवह्या : रसग्रहण

प
परिकथेतील राजकुमार
Tue, 05/19/2009 - 14:57
💬 61 प्रतिसाद
  • 'परा'कोटीला पोचलेल्या खरडवह्या : रसग्रहण २

Book traversal links for 'परा'कोटीला पोचलेल्या खरडवह्या : रसग्रहण

  • 'परा'कोटीला पोचलेल्या खरडवह्या : रसग्रहण २ ›

प्रतिक्रिया द्या
18929 वाचन

💬 प्रतिसाद (61)
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/21/2009 - 07:42 नवीन
देवाच्या कृपेने या लेखमालेत तरी नाव यावे अशी जळजळीत इच्छा लेखकापर्यंत पोचवण्यासाठी हा प्रपंच.
यात्री, तुम्हाला परांच्या म्हणायचं आहे का? देवांच्या कृपेने तुम्ही पहिल्या यादीत तरी आला नाहीत! ;-) हॅ हॅ हॅ हॅ अदिती (मैत्रीण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/21/2009 - 07:45 नवीन
व्हय व्हय .. मपलं जरा चुकलचं .. देवाच्या ऐवजी "आकाशातल्या देवाच्या" असे समस्त मिपाकर जनतेने वाचावे ही पराकोटीची विनंती देवाच्या आज्ञेने करतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ गुरुवार, 05/21/2009 - 08:45 नवीन
आन्द्याशी सहमत कोणे एके काळी कोणाशी गट्टी फू करायची असेल तर लोक खरडवही बंद ठेवायचे म्हणे. भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/21/2009 - 09:25 नवीन
काही लोकांना बिकांच्या सल्ल्यापेक्षा त्यांनी डकवलेली खव मधील भट साहेबांची कविताच जास्ती आवडली. मग त्यांनी ती सरळ उचलुन आपल्या वेबसाईटवर डकवुन टाकली, अगदी बिकांनी कवितेखाली लिहिलेल्या 'थँक यू भटसाहेब.' ह्या ओळीसकट. भारी आहेस तू. यु हॅव अगदी ऍन एलिफंटाईन मेमरी बरं का!!! ;) 'राजकारण, अफवा पसरवणे, विरोधकांनी चालवलेली बदनामी, नवाबी शौक' ह्या विषयाच्या खरडींना वाहिलेली खव असे साधारण ह्या खरडवहीचे वर्णन करता येईल. तू स्तुति करतो आहेस की.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 08/24/2010 - 05:35 नवीन
परा पुढचा भाग लिही.
  • Log in or register to post comments
P
Pain Tue, 08/24/2010 - 06:01 नवीन
च्यायला, ही पण लेखमाला वार्‍यावर सोडलेली दिसते. जित्याची खोड वाटते !
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/24/2010 - 06:56 नवीन
परा व्हँपायरही असू शकतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Tue, 08/24/2010 - 09:19 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/24/2010 - 07:08 नवीन
गेले ते दिन गेले....
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 08/24/2010 - 08:21 नवीन
परा खरडवह्यांचा सखोल अभ्यास हा लोकांच्या अंतर्मनाचा अभ्यास. इथे काळ काम वेग महत्वाचा. खरडवह्या 'साफ' व्ह्यायच्या आत त्याची नोंद ठेवणे किती कसरतीचे? अशा ह्या सखोल अभ्यासातुन पराचा कव्हा प्रा व्हईन हे त्याच त्याला बी कळनार नाय?
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 08/24/2010 - 15:04 नवीन
'परा'कोटीला ची कोटी आवडली. बाकी नेहमी प्रमाणे क्रमशः करत करत वेळ लावू नका.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा