Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुप्रिम कोर्ट आणि विवाहीत पुरूष

व
विकास
Tue, 05/19/2009 - 23:26
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3473 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ध
धनंजय Wed, 05/20/2009 - 00:09 नवीन
मजाच आहे. पण हा निकाल नव्हता. पुढची तारीख देण्यासाठी बायकोने अर्ज केला, तो सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठाने मान्य केला. निकालच दिलेला नाही त्यामुळे अजून घटनादुरुस्ती करायची वेळ आलेली नाही. ( या परिस्थितीत बायकांच्या विरुद्ध नेमकी काय घटनादुरुस्ती केली जाईल असा मजेशीर अंदाज आहे? ;-) - )
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/20/2009 - 00:21 नवीन
>>>निकालच दिलेला नाही त्यामुळे अजून घटनादुरुस्ती करायची वेळ आलेली नाही. अहो निकाल नव्हता "सल्ला" दिला हे वर आले आहेच. पण अशा गोष्टी परत घडू नयेत म्हणून निकालाआधी घटनादुरूस्ती केली की त्यावर आधारीत निर्णय देणे कोर्टाला बांधील राहील ना? शहाबानोच्या वेळेस निकालानंतर घटनादुरूस्तीची चूक केली ती येथे सुधारता येऊ शकते.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 05/20/2009 - 01:49 नवीन
कोर्टाचं म्हणणं अगदी बरोबर आहे... :) (तुला काय हवंय? सत्ता! मला काय हवंय? शांती!! मग तू स्मार्ट, होय तू स्मार्ट; आणि मी बावळट, येस आय ऍम बावळट!!!! - व. पु)
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/20/2009 - 02:28 नवीन
>>>तुला काय हवंय? सत्ता! मला काय हवंय? शांती!! मग तू स्मार्ट, होय तू स्मार्ट; आणि मी बावळट, येस आय ऍम बावळट!!!! - व. पु एकदम मस्त! वपुंचे अजून एक (या अर्थी) वाक्य आठवले. "कायम बायकोचे ऐकून निर्णय घ्यावा. बरोबर ठरल्यास पाठींबा दिल्याने आपण यशस्वी आहोत असे म्हणता येते आणि चूक ठरल्यास तिचा निर्णय!" ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
य
यन्ना _रास्कला Wed, 05/20/2009 - 02:47 नवीन
व्हता व्हइल तितक डिवोर्स टालत. कारन आयबापाच्या डिवोर्शीचे परिनाम सर्व्या मुलावर होतात. मुलाची नीट वाड होउ शकत नाय. ते आपसात भान्डतात. म्हनुन कोरट जमल तितक नवरा बायकुला समजावत. आगे खुदा कि मर्झी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 05/20/2009 - 03:36 नवीन
मुलांच्या अगोदर तुमच्यावर परिणाम काय होइल ते विचार करा. (मेल गिब्सन) एकदम खंक त्यापेक्षा बायको म्हणते त्याला हो म्हणायचे आणि गप्प बसायचे.(पि.डां म्हणतात त्या प्रमाणे)
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/20/2009 - 03:54 नवीन
>>>मुलांच्या अगोदर तुमच्यावर परिणाम काय होइल ते विचार करा. ह्या संदर्भात थोडे वेगळे वाटते. बर्‍याचदा मुलाआधी स्वतःवरच (एकमेकांमुळे) काय परीणाम होतो आहे ह्याचा (नेहमी नसेल पण बर्‍याचदा चुकीचा) विचार करत अपत्ये मुलांकडे दुर्लक्ष करतात असे कुठेतरी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विसोबा खेचर Wed, 05/20/2009 - 05:19 नवीन
सुप्रिम कोर्ट आणि विवाहीत पुरूष आपला काय संबंध नाय बा! :) आपला, (अविवाहीत) तात्या वाजपेयी.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 05/20/2009 - 14:54 नवीन
बायकोला घेऊ द्यावेत. निर्णय चुकला तर आपल्याला बोल पडत नाही. निर्णय बरोबर आला तर क्रेडिट तिला मिळतं पण काम आपलं झालेलं असतं :) -- कै. वपु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा