Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जुन्यात जूनं अलौकिक औषध.

श
श्रीकृष्ण सामंत
Wed, 05/20/2009 - 05:56
💬 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1918 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ब
बापु देवकर Wed, 05/20/2009 - 06:21 नवीन
सुंदर लेख वाचुन परत आठवण झाली की ...... हसण्यासाठी जन्म आपुला....
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Wed, 05/20/2009 - 10:02 नवीन
सान्गायचा हो किस्ना काका, आजकाल लोक हासायचेच इसरलेत जनु. जबाब लिवताना हासरा चेहरा दाखवुन पन चालत नाय. हा इनोद आहे. हालके घेने आसे पन सान्गावे लागते. तरी बी लोक शिरियशली घ्येतात. आत्ता बोला. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 05/21/2009 - 03:08 नवीन
हा हा हा! भारी विनोद आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
र
रेवती Wed, 05/20/2009 - 15:43 नवीन
लेखन आवडले. आपले लेख नेहमी काहीतरी चांगले सांगून जाणारे व सकारात्मक असतात. आजकाल आपण प्रत्येकाचे आभार मानत नाही हे जाणवते आहे. त्याचीही मजा वाटायची (नंतर काही सदस्यांकडून त्याची चेष्टा झाली, पण हरकत नाही...). रेवती
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 05/20/2009 - 19:07 नवीन
शेकडो नव्हेतर हजारो वर्षापासून ह्या व्याधीवर हास्य हे अगदी नैसर्गिक औषध असावं हे सर्वांना माहित आहे.काही म्हणतात हंसत राहिल्यामुळे आपली शरिरातली प्रतिकार-शक्ति उचल खाते,हृदयाला मजबूत केलं जातं आणि उच्च रक्तदाब असला तर तो कमी होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे हंसण्यामुळे एखाद्याची चित्तवृत्ती उचल खाते.मनावरचा भार कमी होतो आणि सर्वसाधारणपणे सभोवतालचं वातावरण चांगलं वाटतं. १००% पटलं. लेख खासच. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा