Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऒळखीचे भेळवाले

स
सुबक ठेंगणी
Wed, 05/20/2009 - 17:23
💬 31 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5045 वाचन

💬 प्रतिसाद (31)
स
स्वाती दिनेश Wed, 05/20/2009 - 17:28 नवीन
भेळेसारखाच चटकदार लेख, अर्थातच आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/20/2009 - 17:44 नवीन
+१ सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
श
शाल्मली Wed, 05/20/2009 - 18:08 नवीन
एकदम चटकदार लेख. लगेच भेळ खावीशी वाटत आहे.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मिंटी गुरुवार, 05/21/2009 - 12:55 नवीन
खरंच एकदम चटकदार लेख...... आता आज हापिसातुन घरी जाताना भेळ न्यावीच लागणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/21/2009 - 06:07 नवीन
भेळेसारखाच चटकदार लेख, अर्थातच आवडला, हेच म्हणेन.. जियो...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
म
मीनल Wed, 05/20/2009 - 17:40 नवीन
मस्त आहे लेख. भेळ कर्त्याचा अंश असणारी ती भेळ कधी खाते अस झालय. काही केल्या घरी तसली जमत नाही. माझे यजमान म्हणतात, " त्या भेळवाल्याचा बनियन घरी आण, रात्रभर पाण्यात भिजवून ठेव आणि त्यात चिंच, गूळ घालून चटणी कर. मग कशी चट्कदार होत ते" आत हे कस काय जमायच ? :? मीनल.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Fri, 05/22/2009 - 13:49 नवीन
हेहेहे...अगं माझी आई पण म्हणते...पाणीपुरीवाल्याचं लाल कापड पाणीपुरीच्या पाण्यात पिळलं तरंच ते चविष्ट होतं... :P शेवटी काय जिथे पाहिजे जातीचे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
म
मॅन्ड्रेक Wed, 05/20/2009 - 17:44 नवीन
काय बोलु ? तोंडाला पाणि सुट्लेय. छान. at and post : janadu.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 05/20/2009 - 17:46 नवीन
माझ्या जीवाभावाच्या विषयावर लिहिल्याबद्दल धन्स :) >> दुसरं म्हणजे प्रत्यक्ष भेळेइतकीच भेळेच्या प्रोसेसच्याच मी एवढी प्रेमात होते की भेळ खाण्याचा अर्धा आनंद मला ती खाण्याआधीच मिळत असे. मी शाळेत असताना कार्यानुभवाच्या परीक्षेत 'पदार्थाची साहित्य आणि कृती लिहा' या प्रश्नात भेळेवर सगळं लिहून आलो होतो. -------------------- पुण्याला सारसबागे समोर 'संतोष' भेळ हा माझा आवडता स्पॉट. सायकलवरून जाताना/येताना पटकन थांबून एक भेळ खायचो :) आता त्यांची सहकारनगरलाही शाखा आहे ! अजूनही पुण्याला गेलो की संतोष भेळ चुकवत नाही. कधी कधी तर अमेरिकेत येण्याच्या दिवशी त्यांच्याकडच्या चटण्या बांधून आणतो आणि इथे आल्यावर भेळ करून घेतो :) खरंतर हा विषय इतका आवडीचा आहे की खूप लिहावंस वाटतंय पण वेळेअभावी इथेच थांबतो !!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/20/2009 - 20:32 नवीन
मला वाटलं 'भेळेअभावी' इथेच थांबतो म्हणलास की काय! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
स
संदीप चित्रे Wed, 05/20/2009 - 22:14 नवीन
=D> =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सहज गुरुवार, 05/21/2009 - 04:29 नवीन
भेळेअभावी :-) लेख मस्तच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सुबक ठेंगणी Fri, 05/22/2009 - 13:52 नवीन
लिही की त्या संतोषच्या भेळेबद्दल...अजूनही तुला माहीत असलेले भेळेच्या गाड्या कुठे कुठे आहेत ते सांग..ह्या वेळच्या भा.भे.त भेट देईन त्यांना पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
म
मेघना भुस्कुटे Wed, 05/20/2009 - 17:55 नवीन
एकदम मस्त लेख आहे. भेळ हा रसभरित विषय तर खराच. पण भाषा आणि शैलीही तितकीच रसाळ आहे. कांद्याचा पांढरा बावटा, दो रुपयेकी कीमत हमही जाने है, रसिकांचे 'वर्ज्य'.... एकदम वाक्यावाक्याला दाद घेऊन गेला लेख. आणिक लिहा.. अवांतरः मलापण भेळ बनण्याची प्रोसेस, डोशाचा तो चुर्र आवाज - विशेषतः मुंबईत म्हैसूर मसाला बनवतात ना अण्णा, तेव्हाची त्यांची एकतानता, वडे तळणारा भय्या.. हे सगळं असंच बघायला खूप आवडतं. माझी मैत्रीण मला न चुकता 'हावरट' म्हणते. आज 'माझिया जातीची' कुणी भेटल्यावर लई आनंद झाला!
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 05/20/2009 - 22:28 नवीन
सहमत आहे, मस्त लेख.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
च
चतुरंग Wed, 05/20/2009 - 22:56 नवीन
अगदी कैरी घातलेल्या आंबटगोळ भेळेसारखाच लागला! मस्तच. अजून येऊदेत. :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ट
टिउ Wed, 05/20/2009 - 18:27 नवीन
सगळ्या भय्या लोकांना महाराष्ट्रातुन हाकलुन लावलं पाहीजे...पाणीपुरीवाले आणी भेळवाले भय्ये सोडुन! यावेळी भारतात गेलो तेव्हा महिनाभर मिनरल वॉटर प्यायलो पण आईला न सांगता एकदा नेहमीच्या गाडीवर जाउन पाणीपुरी, भेळपुरी, रगडापॅटिस सगळं चापुन आलो! आणि शेवटी एक मसालापुरी...आहाहा!!!
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/21/2009 - 03:31 नवीन
यावेळी भारतात गेलो तेव्हा महिनाभर मिनरल वॉटर प्यायलो पण आईला न सांगता एकदा नेहमीच्या गाडीवर जाउन पाणीपुरी, भेळपुरी, रगडापॅटिस सगळं चापुन आलो!
काय राव नेहेमीची गाडी व्हती त भय्याला बोलायचा ना, हव्व तेवड पैशे घे पन पानिपुरीमदी पन मिणरल पानी घाल म्हनुन. वरत केल त मोडायच नाय अज्याबात */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
श
श्रीयुत संतोष जोशी Wed, 05/20/2009 - 18:30 नवीन
झक्कास हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 05/20/2009 - 19:08 नवीन
अतिशय उत्तम लेख. मला फार आवडला. आपली शैली खास आहे. कांद्याचा बावटा, अनेकांचे वर्ज्य, अदृश्य विक्रेता आणि असे अनेक इथे नमूद करायचा मला मोह होतो आहे. अतिशय बांधीव आणि चटकदार लेख. इतका छान लेख 'डोळ्यांत पाणी आणून' संपवावा असा मोह होणे शक्य असते (अनेक प्रतिथयशांना सुद्धा असा मोह होतो :)). पण आपण एक लहानसा गंभीर करणारा प्रसंग शेवटून दुसर्‍या परिच्छेदात लिहिलात आणि शेवट वेगळा छान केलात हे मला आवडले. नाहीतर सगळा चटकदार लेख वाचायचा आणि शेवटच्या वाक्याने गंभीर होऊन 'जीवनावर गंभीर विचार' करत पान उलटायचे, असे झाले की मला वैताग येतो. पु ले शु -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 05/21/2009 - 02:55 नवीन
अगदि सहमत.. सुंदर शैली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
क
क्रान्ति Wed, 05/20/2009 - 19:13 नवीन
आणि चटपटीत भेळ [म्हणजे लेख] खूप खूप आवडला. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/20/2009 - 19:26 नवीन
आतापर्यंत खाल्लेल्या सर्व भेळींची आठवण करून देणारा लेख... उ त्त म.... असेच अजून लिहा.. .. लिखाळशी सहमत..( शेवट पाणीकाढू केला की वैताग येतो... अगदी व्यक्ती आणि वल्लीचा क्लास लावल्यासारखे वाटते... ;) ) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
म
मुशाफिर Wed, 05/20/2009 - 23:07 नवीन
हा लेख वाचून चमचमीत भेळ खाल्ल्यानंतर भय्याजवळ मी नेहेमी करत असलेली फर्माईश इथे केल्याशिवाय राहवलं नाही! :). आपले सकस (आणि सुग्रास) लेखन असेच वाचायला मिळत राहो. मुशाफिर.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 05/21/2009 - 01:16 नवीन
कडक!!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/21/2009 - 02:08 नवीन
लेख भयंकर आवडला. भेळ हा असा प्रकार आहे जो मी पहाटेसुद्धा झोपेतून उठून खाऊ शकेन. बाकी वर्णन वगैरे झकास! (लेखनशैली अकृत्रिम आहे असं म्हणणं बहुतेक लेखिकेलाच आवडणार नाही असं वाटलं इतकं गप्पा मारल्यासारखं लिहिलय.):) रेवती
  • Log in or register to post comments
प
पल्लवी गुरुवार, 05/21/2009 - 04:33 नवीन
छोट्या छोट्या गोष्टीतल्या मोठ्या आनंदाची आठवण जागवल्याबद्दल धन्यवाद ! खूप आवड्ला लेख :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 05/21/2009 - 04:53 नवीन
वा! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द गुरुवार, 05/21/2009 - 04:58 नवीन
लेख अगदी उत्तम जमलाय, भेळेसारखाच!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/21/2009 - 09:33 नवीन
यकदम चटकदार आणी ढिश्क्यांव लेख. जबर्‍याच !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 05/21/2009 - 10:09 नवीन
इकडे (भिलाईला) चांगली भेळ मिळत नाही. घरी गेलो की खायला हवी. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा