Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

`गाडी` घसरली, सावरली...

आ
आपला अभिजित
Wed, 05/20/2009 - 20:37
💬 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4386 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
संदीप चित्रे Wed, 05/20/2009 - 22:11 नवीन
पावसाळ्यात तर धमालच असेल तिथे .. बाकी गाडीचं म्हणशील तर तो एक ग्रहच असतो... अधून मधून शांती करावी लागते.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी गुरुवार, 05/21/2009 - 02:19 नवीन
अरे ह्या भगवतीच्या किल्ल्यापसून चालत वीस मिनिटांवर माझं आजोळ आहे. त्यामुळे आम्ही अखंड पडीक असायचो समुद्रावर (तेव्हा मिपा नव्हतं!) इतके की त्यानंतर जर आमची वाळवणं घातली असती तर आमची पण सुकटं झाली असती. :P त्या सगळ्याची फोटो बघून आठवण झाली. पण आता तिथे उंट पण असतात हे माझ्यासाठी नवीन आहे. तुझा तिसरा डोळा (कामेरा रे!) असाच उघडत जा अधूनमधून :)
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 05/21/2009 - 04:45 नवीन
भगवती किल्ल्याजवळ नव्हेत. काळ्या समुद्रावरचे आहेत. भगवतीजवण नाना-नानी पार्क करायचे घाटत होते. बहुधा रखडलेय.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 05/21/2009 - 04:46 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 05/21/2009 - 04:54 नवीन
+१ फोटो आवडले --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
क्रान्ति गुरुवार, 05/21/2009 - 05:02 नवीन
सगळेच फोटो सुंदर आहेत. तसंही कोकण मस्तच आहे! मनस्वीचं मनसोक्त सँडबाथ आणि समुद्रस्नान एक्दम छान! [लहानपण दे ग देवा!] :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
द
दिपक गुरुवार, 05/21/2009 - 07:10 नवीन
सुंदर ठिकाणाची माहिती दिलीत.. फोटोवरुन मनस्वीने केलेली धमाल दिसतेच आहे. झकास वर्णन. :) बाकी गाडी कधी कधी असा त्रास देतेकी आपण तिला फिरवतो का ती आपल्याला फिरवते तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अ-मोल गुरुवार, 05/21/2009 - 07:25 नवीन
चित्रमय कोकण खूप आवडले!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/21/2009 - 08:13 नवीन
चाबुकच फोटु रे अभिजितदा. तो किल्ल्याच्या भिंतीवाला तर सॉल्लीडच. मनस्वीनी समुद्रा काठची वाळु चांगलीच आपलीशी केलेली दिसतीये ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/21/2009 - 09:50 नवीन
फोटू झकासच.. मनस्वी अगदी मनस्वी बागडलेली दिसतेय,:) स्वाती
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/21/2009 - 15:04 नवीन
सगळे फोटू मस्त! खासकरून समुद्रावरचे आपल्या मुलीचे फोटू....ग्रेटच! गाडीनं फार त्रास दिला खरा, पण फिरवूनही आणलं. रेवती
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा