आपण सारे कोट्याधीश!..... नाही होणार!
💬 प्रतिसाद
(12)
य
यन्ना _रास्कला
गुरुवार, 05/21/2009 - 07:10
नवीन
ह्ये पाकिस्तनि लोक काय करत आस्तील बोवा आमेरिकेन
दिलेल्या करोडो $$$$$ च. बघाव तेवा आजुन पैका द्या म्ह्नुन रडत आस्तात.
:/
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 05/21/2009 - 07:28
नवीन
दिलेल्या वचनाला जागून या कामासाठी तत्परतेने पाउले उचलतील
असे झाले असते तर मग काय हवे होते
(अवांतरः दुबई स्थित असणार्या आणि भारताला हव्या असलेल्या एका गुंडाला फरपटत आणेन अश्या वल्गना करणार्या एका नेत्याने सत्तेवर आल्यावर काहीही केले नाही , आता तर त्यांची स्वतःचीच फरपट चालु आहे)
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 05/21/2009 - 07:38
नवीन
गणितामागचे लॉजिक ग्रेट.
शिवाय
आपले घरकाम, घराची रखवाली, साफसफाई वगैरे करणारे, कोपर्यावरले छोटे दुकानदार, भाजीविके, पेपरवाले, दूधवाले, भेळपुरी किंवा वडापाव विकणारे, रिक्शाचालक, बस ड्रायव्हर-कंडक्टर वगैरे वगैरे वगैरे सगळे सर्वसामान्य लोक एकाएकी कोट्याधीश झाले तर कदाचित आपापल्या कामावर येणार नाहीत,
हे एकदम बँग ऑन टार्गेट
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/21/2009 - 09:14
नवीन
शिवाय खुशखुशीत शैलीही आवडली.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 05/21/2009 - 13:19
नवीन
गणित आणि शैली मस्तच.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 05/21/2009 - 13:20
नवीन
सहमत :-)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 05/21/2009 - 14:23
नवीन
सहमत :)
--अवलिया
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 05/21/2009 - 18:43
नवीन
सहमत
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
- Log in or register to post comments
म
मीनल
गुरुवार, 05/21/2009 - 19:07
नवीन
उत्तम लेख, लेखन शैली.
शिर्षक नकारातमक असूनही वाचनास प्रवृत्त करणारे आहे.
मीनल.
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 05/22/2009 - 05:38
नवीन
वा! मजा आली!
पण तो हजार वाचने असलेला लेख मी कसा वाचला नाही बरे?!! ;)
- Log in or register to post comments
आ
आनंद घारे
Fri, 05/22/2009 - 07:59
नवीन
कृपया इथे पहा
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
- Log in or register to post comments
आ
आनंद घारे
Fri, 05/22/2009 - 04:55
नवीन
सर्व प्रतिसादांसाठी मी वाचकांचा आभारी आहे.
उद्गारचिन्ह, प्रश्नचिन्ह वगैरेने नकारात्मकतेचा बोथटपणा थोडा कमी होतो असे मला वाटते. मीनलताईंचा प्रतिसाद वाचल्यानंतर विचार करता मला असे वाटते की लेखाचे शीर्षक असे असायला हवे होते कां?
आपण सारे कोट्याधीश होणार? ....... आता नाही !
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
- Log in or register to post comments