Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यावा अशात साजण

ज — जयवी, गुरुवार, 05/21/2009 - 08:51

प्रतिक्रिया द्या
2356 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मराठमोळा गुरुवार, 05/21/2009 - 10:22 नवीन
सारी बंधने तोडून उधळावा कैफ सारा वेड्‍या मनाने मनाचा द्यावा सोडून किनारा क्या बात है. अप्रतिम काव्य. आवडले. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/21/2009 - 12:58 नवीन
प्रियकराच्या भेटीच्या कल्पनेने वेड्या झालेल्या प्रेयसीला काय काय वाटते, काय सुंदर चित्रण केलं आहे. व्वा ! आवडली कविता. केवळ सुंदर ! नभदीप तारकांचे हलकेच व्हावे मंद प्रीतीफुलांच्या श्वासांनी पांघरावा मधुगंध कवितेतील या चार ओळी खास वाटल्या. और भी आने दो ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 05/21/2009 - 13:00 नवीन
+१ असेच म्हणतो. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
क्रान्ति गुरुवार, 05/21/2009 - 14:16 नवीन
गोड कविता! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 05/21/2009 - 14:19 नवीन
वेड्‍या मनाने मनाचा द्यावा सोडून किनारा
ही कल्पनाच लै भारी
खळे पडावे चंद्राला यावे चांदणे वयात बहरावी रातराणी गंधाळावी सारी रात
हाय हाय!.. सुंदरच कल्पना आहेत प्रत्येक कडव्यात कविता खूप आवडली. अजून येऊ दे ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 05/21/2009 - 14:53 नवीन
कविता खूप आवडली. अजून येऊ दे --अवलिया
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 05/21/2009 - 15:01 नवीन
>> सारी बंधने तोडून उधळावा कैफ सारा वेड्‍या मनाने मनाचा द्यावा सोडून किनारा मस्त लिहिलयस जयश्री... गंधाळावी शब्द खूप आवडला :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/21/2009 - 16:30 नवीन
सुपर्ब!!!! नभदीप तारकांचे हलकेच व्हावे मंद प्रीतीफुलांच्या श्वासांनी पांघरावा मधुगंध अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/21/2009 - 17:20 नवीन
खळे पडावे चंद्राला यावे चांदणे वयात बहरावी रातराणी गंधाळावी सारी रात क्लासच... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
स
स्वातीदेव गुरुवार, 05/21/2009 - 20:04 नवीन
छान कविता :)
  • Log in or register to post comments
प
पोलिसकाका_जयहिन्द गुरुवार, 05/21/2009 - 23:52 नवीन
सारी बंधने तोडून उधळावा कैफ सारा वेड्‍या मनाने मनाचा द्यावा सोडून किनारा अप्रतिम.... काय-द्याच बोला.....
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 05/22/2009 - 11:51 नवीन
मनापासून धन्यवाद सगळ्यांचे :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा