नावावरून एक चांगली पाककृती असेल असे वाटले आणि प्रतिसाद सुद्धा एकोणीस आहेत ते पाहून उत्सुकतेने धागा उघडला आणि भ्रमनिरास झाला.
शीर्षकातच पाकृ हवी आहे असे लिहिले असते तर बरे झाले असते.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
=))
हि प्धत चान अहे !
थोडेसं नवीन !
;)
चुचु
सहमत.
हेच म्हणतो.
फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
हि प्धत चान अहे !
=)) =)) =))
फुत्ले =))
+१ सह्मत
=)) =)) =))
गार्लीक ब्रेडची पाककृती
साहीत्य :- गार्लीक अर्थातच लसणाची एक माळ, फुटाणे, गुलाबजाम (हे मारल्यावर टेंगुळ येइल इतपत कडक असावेत), ब्रेड, खलबत्ता, बटर.


प्रथम खंडीभर लसुण थोडे थोडे करुन खलबत्त्या मधुन बारीक करुन घ्या.


आता फुटाण्याची पुड करुन घ्या.

आता गुलाबजामची पुड करायची. येथे खलबत्त्याचा खरा उपयोग भगिनींच्या लक्षात येइल.

आता हे सर्व मिश्रण एकत्र करुन तव्यावर भाजुन घ्या. त्यानंतर त्यात बटर टाकुन हलवा. कुकर मध्ये ठेवुन एक शिट्टी होउ द्या.

आता तयार मिश्रण ब्रेडला लावा.

तुमचा गार्लीक ब्रेड गिळायला तय्यार आहे. हादडा आणी मजा करा.
परा कपुर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
तुमी ब्ल्ल्वाचारी आहात. न्व्ह न्व्ह स्र्व आचार्यांच म्हागुरु आहात
साश्टांग प्र्निपात.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
परा एक नंबर सुगरण (पक्षी : शेफ) आहे.
फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
प रा तुम्ची भाशा कल्त नही, जला शुद्द भशेत लिआ.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
पाक्रु मस्तच... आव्द्ली....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
लसणाचे पेस्ट नव्हे. लसणाचे तेल लावले जाते गार्लिक ब्रेडला. (असे ऐकले आहे)
म्झ अव्द्ता ख्द्य्प्द्र्थ अहे. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
चन पाक्रुती अहे.. आव्द्ली :)
अंवात्र - ह्या धाग्याव्र श्ब्द कंप्रेस क्रुन मिल्तिल
>>अंवात्र - ह्या धाग्याव्र श्ब्द कंप्रेस क्रुन मिल्तिल
=)) =)) =)) =))
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
पिझ्या ब्रोब्र मिल्तो गर्लिक्ब्रेड.एक पिझा घेत्ल्यास अर्ध्ब्रेड फुक्ट मिल्तो अशे सध्या डोमिनोज्म्ध्ये स्किम च्लुअहे
अंद्याच्या बुजी ब्रोब्र गार्लिक ब्रेड चान लाग्तो..म्ला खूप आव्डतो!
नावावरून एक चांगली पाककृती असेल असे वाटले आणि प्रतिसाद सुद्धा एकोणीस आहेत ते पाहून उत्सुकतेने धागा उघडला आणि भ्रमनिरास झाला.
शीर्षकातच पाकृ हवी आहे असे लिहिले असते तर बरे झाले असते.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
लिखल्सहेब,
पाक्रु य ध्ग्यतच लिहिलि अहे कि. ('परा'ने)
खराटा
(रंग माझा वेगळा)
हेच म्हणतो!
मी आपलं शब्द संपदा वाढ्णार या आशेने उघडला धागा तर नुसताच 'गार्लिक ब्रेड'. (हे यांनीच लिहीलं???!!!! :ऑ) ;)