हा माझा मिसल पाव वर चा प्रवेश
💬 प्रतिसाद
(8)
अ
अभिशेक अधौ
गुरुवार, 05/21/2009 - 11:58
नवीन
अहो महाराश्त्रिया पुब्लिक
मला मिलेल का कोनि इथे मित्र म्हनुन...???
मझि आतच बदलि झालि इथे पुन्याहुन.......
अभिशेक
बन्गलोर
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
गुरुवार, 05/21/2009 - 12:08
नवीन
>>अहो महाराश्त्रिया पुब्लिक
बरे झाले ल टंकले ते !!
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 05/21/2009 - 12:19
नवीन
बेंगळुरुत असाल तर कन्नड्मध्ये टंका. तरच मित्र मिळतील.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 05/22/2009 - 12:33
नवीन
अभिशेक महोदय.
तुम्ही मिपावर तुमच्या स्वतःच्याच कविता लिहीत जा.
हीच कविता http://atulmungale.blogspot.com/2009/05/blog-post.html येथेही उपलब्ध आहे.
कृपया वाङ्मय चौर्य करुन मिपाकराना उल्लु बनवु नका
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 05/21/2009 - 12:10
नवीन
छान रे अभिषेक :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/21/2009 - 12:32
नवीन
काय हो अभिशेक साहेब खालची सही बदलली म्हणजे कवितेची मालकीपण बदलली का हो ? ;)
ही कविता आम्ही अतुल मुंगळेंच्या ब्लॉगवर त्यांची म्हणुन वाचली होती हो.
परा होम्स.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 05/21/2009 - 14:06
नवीन
ही कविता आम्ही अतुल मुंगळेंच्या ब्लॉगवर त्यांची म्हणुन वाचली होती हो.
अभिशेक अधौ यांनी २४ तासाच्या आत खुलासा न केल्यास ही कविता येथून उडेल..
तात्या.
- Log in or register to post comments
C
chipatakhdumdum
गुरुवार, 05/21/2009 - 20:41
नवीन
अभिषेक हाच अतुल मुन्गळे आहे..
- Log in or register to post comments