Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नयनी तुझ्या

ऋ — ऋषिकेश, गुरुवार, 05/21/2009 - 14:08

प्रतिक्रिया द्या
2826 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अवलिया गुरुवार, 05/21/2009 - 14:14 नवीन
क्या बात है ऋषिकेश ! जियो यार जियो !! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 05/21/2009 - 20:45 नवीन
बाबा रे !!! सर्व काही ठिक णा ? मला 'मृग' कुठे तो दिसला नाही रे पण ;) - पेंगुळनयन्या) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दादल गुरुवार, 05/21/2009 - 14:15 नवीन
चागली आहे!पण तात्याना आवडेल की नाही ,सागता येत नाही!
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 05/21/2009 - 14:31 नवीन
मस्त मस्त
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/21/2009 - 14:40 नवीन
>>तु जवळ असताना चंद्रहि मग लाजतो चांदण्याचे रंग कारण खुलतात नयनी तुझ्या क्या बात है! मस्त!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 05/21/2009 - 14:41 नवीन
क्या बात है ऋषिकेश!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 05/21/2009 - 14:41 नवीन
मस्त. नयनांची जादू कळली वाटत. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 05/21/2009 - 16:04 नवीन
तु जवळ असताना चंद्रहि मग लाजतो चांदण्याचे रंग कारण खुलतात नयनी तुझ्या खूपच सुन्दर! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/21/2009 - 16:13 नवीन
खूप दिवसांनी गझल आली ऋषी..! मस्तच!! खूप आवडली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/21/2009 - 17:32 नवीन
गजरा माळून माझे भाव टिपशी आरशात ताटवेच्या ताटवे फुलतात नयनी तुझ्या ऋषिकेशराव लयं भारी बघा !!! लयं आवडलं आपल्याला... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/21/2009 - 20:19 नवीन
छानच रे ऋष्या... :) तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 05/21/2009 - 21:04 नवीन
क्या बात है! उत्तम गझल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 05/22/2009 - 13:51 नवीन
बाकी प्रतिसाद आणि प्रोत्साहन देणार्‍या सार्‍यांचे मनापासून आभार! ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा