Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभिनंदन : कृष्णा पाटील

स
संदीप चित्रे
गुरुवार, 05/21/2009 - 23:10
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4098 वाचन

💬 प्रतिसाद (16)
अ
अनिता गुरुवार, 05/21/2009 - 23:42 नवीन
अभिनंदन काही लि॑क आहे का बातमीची?
  • Log in or register to post comments
व
वेदनयन गुरुवार, 05/21/2009 - 23:56 नवीन
हार्दिक अभिनंदन!!! बातमी इथे आहे - 'जय एव्हरेस्ट'...सर्वोच्च शिखरावर महाराष्ट्रकन्येचा 'आवाज'! ---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता
स
सहज Fri, 05/22/2009 - 03:28 नवीन
माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाईबद्दल कृष्णा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 05/22/2009 - 04:52 नवीन
अभिनंदन !! --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 05/22/2009 - 04:57 नवीन
एकदम कौतुकास्पद कामगिरी आहे. एक प्रश्न: मराठी मुलगे एव्हरेस्टवर गेले आहेत का? की प्रथमच मराठी झेंडा एव्हरेस्टवर फडकला?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/22/2009 - 05:48 नवीन
१९९७ मध्ये बहुतेक पुण्याचा सुरेंद्र चव्हाण ( नाव बहुतेक योग्य आहे !!) टेल्को .... एव्हरेस्ट सर करणारा मराठी वीर... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ल
लिखाळ Fri, 05/22/2009 - 14:08 नवीन
कृष्णा पाटिलचे हार्दिक अभिनंदन ! मराठी एवरेस्टवीर यापूर्वी १९९८ मध्ये सुरेंद्र चव्हाण याने एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर २००५ मध्ये कॅप्टन आश्‍विनी सडेकर-पवार हिने लष्कराच्या मोहिमेतून एव्हरेस्ट सर केले होते. बातमी वाचा , सकाळमध्ये अजून एक बातमी त्यांच्या पंक्तीत आता कृष्णा विराजमान झाली. वरील माहिती सकाळच्या बातमीतून साभार. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
य
यशोधरा Fri, 05/22/2009 - 05:00 नवीन
कृष्णाचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 05/22/2009 - 05:13 नवीन
कृष्णाचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचणा-या महाराष्ट्रकन्येला त्रिवार मुजरा! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 05/22/2009 - 06:59 नवीन
पुण्याचे आणी महाराष्ट्राचे नाव उंचावणार्‍या जिगरबाज कन्येचे हार्दिक अभिनंदन. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 05/22/2009 - 07:38 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 05/22/2009 - 08:16 नवीन
कृष्णा पाटीलचे हार्दिक अभिनंदन. बारा वर्षापूर्वी आमच्या संस्थेने ( शिवशक्ती प्रतिष्ठान, एरंडवणे, पुणे - ४ ) लहान मुलांकरता जी गिर्यारोहणाची शिबीरे घेतली होती त्यामध्ये कृष्णा पाटीलने सहभाग घेतला होता. आमच्या संस्थेला तिचा अभिमान आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/22/2009 - 08:20 नवीन
कृष्णाचे अभिनंदन आणि कौतुक तिला सहाय्य करणार्‍यांचे आणि तिला पूर्ण पाठिंबा देणार्‍या तिच्या घरच्यांचेही.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 05/22/2009 - 08:53 नवीन
कृष्णा पाटीलचे हार्दिक अभिनंदन. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 05/22/2009 - 11:54 नवीन
कृष्णा पाटीलचे आणि तिच्या घरच्यांचेही हार्दिक अभिनंदन. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 05/22/2009 - 11:58 नवीन
कृष्णाचे मनापासून अभिनंदन. कौतुक तिला सहाय्य करणार्‍यांचे आणि तिला पूर्ण पाठिंबा देणार्‍या तिच्या घरच्यांचेही. सहमत. तिच्या घरच्यांचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा