हल्ला बोल
💬 प्रतिसाद
(22)
स
सहज
Fri, 05/22/2009 - 07:56
नवीन
मिपावरील ओळखीच्या सदस्यांचे स्वभाववैशिष्ट टिपण्याचा प्रयत्न आवडला :-)
तीर निशाने पर :-)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/22/2009 - 08:12
नवीन
लागलं का हो, सहजकाका? ;-)
अवांतरः प्रकटन आवडले, "चुकून" क्रिप्टीक नाही असं वाटलं. पर्याला चांगलीच कांपिटीसन हाये!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/22/2009 - 20:37
नवीन
सहमत!!!
मास्तराची नवीन बॅटिंग!!! जोरदार शॉट्स!!!
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
Fri, 05/22/2009 - 08:06
नवीन
'पिपींग टॉम म्हणजे काय हो मास्तर? :? :?
राजे: सुमारे १० दिवस पावले सरळ पडणार नाहीत एवढा अल्कोहोल कंटेंट इथे आहे.
:O :O
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 05/22/2009 - 08:21
नवीन
मिपाच्या भाषेत 'खव उचक्या' म्हनजे पिपिंग टॉम
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 05/22/2009 - 08:06
नवीन
च्यायला गुर्जी सगळ्यांवरचा राग एका लेखातुन काढला का काय ? ;)
असो ....
पण तुमच्या खोलीबाहेर 'क्रिप्टिक विचार वाढवणारे रक्त मिळेल' असा बोर्ड लावायला हरकत नाही ;)
ह्यावरुन मला एक जाहिरात नजरेसमोर आली...
एक १७/१८ वर्षाचा कुमार ढेकुण एका प्रौढांसाठीचे पुस्तक 'समजुन' घेण्याचा प्रयत्न करत असतो, येव्हड्यात दुसरा कुमार ढेकुण येउन म्हणतो "सिर्फ मस्ताराम पढनेसे अक्कल नही बढेगी, मम्मी को बोलो विप्र का खुन पिलाये."
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 05/22/2009 - 08:09
नवीन
>>सिर्फ मस्ताराम पढनेसे अक्कल नही बढेगी, मम्मी को बोलो विप्र का खुन पिलाये
=)) =)) =)) =)) =))
=)) =))
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 05/22/2009 - 08:11
नवीन
:? मला का बरं नाहि 'मिपा विश्वसंमेलन' चं आमंत्रण? :? ;) (फक्त पिपुणेकरांचं संमेलन होतं बहुतेक ;) )
विप्र, लेखाची इश्टाईल आवडली.. मस्त!
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 05/22/2009 - 08:16
नवीन
सर्वाना आहे.
तुझे स्वभाव विशेष माहीत नाहीत. त्याची जबाबदारी तुझ्या कंपूवर प्रतिसादातुन
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 05/22/2009 - 08:22
नवीन
विजुभौला चावलेले एकूण एक ढेकूण दुसर्या दिवशी बासरी वाजवत नाच करत आहेत असे एक दृश्य नजरेसमोर तरळले. =))
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 05/22/2009 - 11:11
नवीन
म्हणजे लोकसंख्येत आण्खी भर
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 05/22/2009 - 08:42
नवीन
काही काही मस्त जमलंय!
बाकी "प्लेटॉनीक" प.रा. चा पीपींग टॉम करुन टाकलात! =))
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 05/22/2009 - 09:50
नवीन
पास :)
--अवलिया
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 05/22/2009 - 10:00
नवीन
मला आमंत्रण नाही ह्या विश्वसंमेलनाचे.
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 05/22/2009 - 10:00
नवीन
मला आमंत्रण नाही ह्या विश्वसंमेलनाचे.
- Log in or register to post comments
अ
अनंता
Fri, 05/22/2009 - 10:38
नवीन
_/\_
फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Fri, 05/22/2009 - 12:38
नवीन
मजा आली!
=)) =)) :)) :)) =)) =))
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 05/22/2009 - 20:15
नवीन
च्यायला ... ह्ये आस्सं आहे व्हय ...
=))
=)) =))
चला !!! कुस बदलू म्हणतो !!!
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 05/22/2009 - 22:07
नवीन
२. पिवळा डांबिसः ज्याना आपापल्या आवारात शेती करायची आहे त्यांनी ह्या सद्स्याचा जरुर पाठपुरावा करावा.
या, आमच्या शिवारात या येकदा विप्रगुर्जी!
भरपेट धत्तुरा खाऊ घालतो!!!!:)
आपला,
डांबिसराव घातमारे
अध्यक्ष,
कालिफोर्निया (दक्षिण) बहूउद्देशीय सहकारी शेतकरी संघटना
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 05/22/2009 - 22:21
नवीन
१७.चतुरंगः इथे स्वतःशी बोलणार्यानीच भेट द्यावी.
(खुद के साथ बातां : रंगा, एकतर तुला १७ व्या नंबरवर ठेवलंय त्यात पुन्हा स्वतःशीच बोलणारे लोकच तुला भेटायला येणार, म्हणजे वेडेच की रे! मास्तरांनाच समुपदेशनाची गरज दिसते आहे!)
चतुरंग
- Log in or register to post comments
स
सँडी
Sat, 05/23/2009 - 04:02
नवीन
कायतरी नविन दिसतयं! :?
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Sat, 05/23/2009 - 04:40
नवीन
विनयक प्रभू उर्फ गुर्जी : हा माणसासारखा दिसणारा परंतु आपल्याच जातीचा किटक वाटतो. रक्त तपासणी करण्या एतकेच रक्त प्यावे.!!
- Log in or register to post comments