लिलाव.....!
💬 प्रतिसाद
(7)
क
क्रान्ति
Fri, 05/22/2009 - 12:25
नवीन
मस्त कविता! अगदी सही. खूप खूप आवडली.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 05/22/2009 - 15:08
नवीन
वा! वा!
विशालभौ मस्तच कविता.
कवितेचं आणि माझं वाकडं नसलं तरी सख्यही नाही पण आपल्या कविता मी आवर्जून वाचते.
(प्रतिक्रिया काय द्यायची असते हे न कळल्याने फारशी कधी देत नाही.)
रेवती
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 05/22/2009 - 21:33
नवीन
सुरेख!!
विशाल, कविता खूप काही सांगून जाते.
खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 05/22/2009 - 21:41
नवीन
शब्दांकन. छान कल्पना.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 05/22/2009 - 21:46
नवीन
एकदम अफलातून कल्पना!
चतुरंग
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 05/23/2009 - 05:27
नवीन
वेगळीच कविता. आवडली..!
तात्या.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Mon, 05/25/2009 - 06:49
नवीन
कस्चं कस्चं...
आता तुमी कौतुक करताच आहात तर आपलं ठांकु ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
- Log in or register to post comments