Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रगती ?

व
विशाल कुलकर्णी
Fri, 05/22/2009 - 12:45
💬 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2106 वाचन

💬 प्रतिसाद (4)
र
रेवती Fri, 05/22/2009 - 14:43 नवीन
लेखन आवडले. अजूनही आपण समजतो त्यापेक्षा वेगळी असलेली समाजाची मानसिकता दिसून आली. आपण जातपात मानत नाही पण शेजारच्या माणसांचे विचार कोण बदलणार? आजीबाई आवडल्या. रेवती
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 05/22/2009 - 15:36 नवीन
लिखाण आवडले. :) जातीयवाद संपणार नाही चांगले सरकार/नेते येईपर्यंत. जातींच्या/धर्माच्या आधारावरच निवडणुका होतात आणी त्याचेच राजकारण खेळले जाते. भारताच्या खुंटलेल्या प्रगतीचे हे एक मुळ कारण आहे. जोपर्यंत जातीवाद मिटणार नाही तोपर्यंत तुम्हा-आम्हाला पडणारे हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत. कधी कधी मला असे वाटते की जगभरात एकच जात आणी एकच धर्म सर्वांनी स्विकारावा मग तो कोण्ताही असो. निम्म्याहुन जास्त प्रॉब्लेम तिथेच सुटतील. पण हे तुर्तास तरी अशक्यप्राय आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
स
सुमीत Sat, 05/23/2009 - 07:39 नवीन
अगदी विषयाला हात घातलात तुमच्या वेगळया शैलीत. हा जातीवाद संपवायला आधी मानसीकताच बदलायला हवी, एडसग्रस्तांसाठी सरकार सहानभूती पर फिल्म बनवतात पण माणसाला माणसा सारखी वागणूक द्यावी ह्या बद्दल त्यांना ठावूकच नाही.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 05/25/2009 - 06:49 नवीन
धन्यवाद सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा