Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(काळजी)

च — चतुरंग, Fri, 05/22/2009 - 19:56

प्रतिक्रिया द्या
2192 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
क्रान्ति Sat, 05/23/2009 - 03:28 नवीन
धमाल विडंबन! जीवघेण्या गायकांना ऐकणे नव्हते नवे हाय! 'टाळ्यांनी पुन्हा' त्या घेतला माझा बळी! अंतरा दुसराच होता, वाटते सुटलो बुवा पण अभागी प्रेक्षकांची वाट नसते मोकळी! दु:ख गाण्याचे तुझ्या कोंडून ये मज अंतरी वाटतो घडला मला उपवास हा की निर्जळी! खासच! =D> =D> =D> =D> टाळ्याच टाळ्या!!!!!!! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
सँडी Sat, 05/23/2009 - 04:14 नवीन
सुरेख! आवडले. :)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 05/23/2009 - 13:26 नवीन
सुसाट आहे गाडी.
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Sat, 05/23/2009 - 13:40 नवीन
विडंबन मस्तच आहे.... यात्रीची गझल मस्तच ==निखिल
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/23/2009 - 13:42 नवीन
टॉपच इडंबन हो !! परायात्री ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 05/23/2009 - 14:58 नवीन
रंगाशेठ, मस्त विडंबन..चालु दे.. केशवसुमार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा