Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उगाच रात्रीचा …दिवस ..वगैरे, करून…

न
निखिलचं शाईपेन
Sun, 05/24/2009 - 19:47
💬 21 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5254 वाचन

💬 प्रतिसाद (21)
म
मदनबाण Sun, 05/24/2009 - 20:00 नवीन
वा मेथॉडीकल वर्क्स! व्वा...मनातील भावनांचे उत्तम लेखन... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
न
निखिलचं शाईपेन Mon, 06/01/2009 - 19:35 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद -निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टारझन Sun, 05/24/2009 - 20:54 नवीन
के व ळ अ प्र ति म !! फ्लॉलेस ... आणि माय प्रतिक्रिया इज णॉट मेथॉडिकल वर्क्स बरं का रे ;) लिव्हत जा लेका आधनं मधनं ... मजा येते ... उगाच १००-२०० वर्षांणंतर ह्या जगाचं काय होणार ? असल्या महान गोष्टींवर विचार करण्यापेक्षा असं विसावत जाणारं वाचलं की २ घटका सुखात जातात - टार्‍याची बॅकपेन
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 05/25/2009 - 02:51 नवीन
वा! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 05/25/2009 - 05:44 नवीन
जमलेय
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 05/25/2009 - 05:53 नवीन
सक्काळी सकाळी च्याचा कप हातात धरून काहीतरी भन्नाट वाचले .. मजा आली राव .. आणि पब्लिक म्हणत तस जरा तुमच (जादूई) शाईपेन वापरा की सारख सारख अभिरत
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 05/26/2009 - 07:39 नवीन
सहमत.. जबर्‍या लिहीलंय.. आजकाल दुर्मिळच असं काही लेखन सापडणं!! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
ल
लवंगी Mon, 05/25/2009 - 05:56 नवीन
मला ताप येणार असला कि असच डोक भिरभिरत.. जरा क्रोसीन घ्या, बर वाटेल.. ;)
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 05/25/2009 - 06:12 नवीन
अजुन येउ दे!
  • Log in or register to post comments
स
सँडी Mon, 05/25/2009 - 17:04 नवीन
हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मराठमोळा Mon, 05/25/2009 - 06:16 नवीन
खुप सुंदर... मनाची चलबिचल आणी सतत चालणारे विचार खुप सुंदर पद्धतीने उतरवलेत.. आवडले.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 05/25/2009 - 06:19 नवीन
सरीवर सरी खरच आइपॉड मध्ये टाकायला पाहिजे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/25/2009 - 09:09 नवीन
काहीच कसं लिहित नाहिये मी.. कॉपिरायटर असतो तर वाईट लागली असती. खरंय भावा. सालं इथे लिहायला बसलं की पटापट उतरतं ऑफीसचं काम आलं की पटापट उतरते :SS
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 05/25/2009 - 11:29 नवीन
कसलं भारी लिहिलंयस...एकदम कै च्या कै झालंय राव. :) अस्सेच चुकार विचार डोक्यात धिंगाणा घालत असतात लेकाचे. एकाचा दुसर्‍याला पायपोस नाही. सही उतरवलंय लेका. हे जादुचं शाईपेन वापरत जा की जरा रेग्युलरली :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 05/25/2009 - 12:06 नवीन
एकदम झक्कास! भावनांचा झक्कास आलेख पाण्यात जास्वंदीचा परागकण कसा कुठेहि भटकतो याचं एक (वि)चित्र काढायचं आणि त्यातून काहितरी वेगळंच प्रमेय/थियरी सिद्ध व्हायची (असा काहितरी प्रयोग होता) त्याची अचानक आठवण झाली ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Mon, 05/25/2009 - 16:35 नवीन
काही झेपलं नाही. समजण्यासाठी दारू पिणं बंधनकारक तर नाही ना?
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 05/25/2009 - 20:11 नवीन
भन्नाट जमलंय सगळ... असेच लिहीत रहा. -अनामिक
  • Log in or register to post comments
म
माया Tue, 05/26/2009 - 07:41 नवीन
सुंदर लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/01/2009 - 20:00 नवीन
हम्म! मेथॉडीकल...:) मस्तच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 02/10/2014 - 03:27 नवीन
!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 02/12/2015 - 16:15 नवीन
बंदा कम लिखता है , पर अच्छा लिखता है
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा