Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोक्ष

व — विशाल कुलकर्णी, Mon, 05/25/2009 - 14:18

प्रतिक्रिया द्या
2110 वाचन

💬 प्रतिसाद (10)
अ
अवलिया Mon, 05/25/2009 - 14:21 नवीन
वा! मस्त !! समाधिस्त मी...,स्विकारले आमंत्रण अद्वैताचे पाश तुटले सारे.., मोहमायेतुन उठूनी गेलो ++++++१ --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/26/2009 - 06:29 नवीन
धन्यवाद महाराज :-) सस्नेह विशाल ************************************************************* "आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे, ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 05/26/2009 - 08:28 नवीन
विशाल , मस्त आहे !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/26/2009 - 08:52 नवीन
कस्चं.. कस्चं ! (लाजुन चोळामोळा झालेली बाहुली) सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 05/26/2009 - 09:15 नवीन
समाधिस्त मी...,स्विकारले आमंत्रण अद्वैताचे पाश तुटले सारे.., मोहमायेतुन उठूनी गेलो
मोहमायेत र्‍हाउन वठुन जान्या पेक्षा हे बाकी बेष्ट. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 05/26/2009 - 09:44 नवीन
हा काय नवाच मूड विशाल..... ?? छान :)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/26/2009 - 09:50 नवीन
हिमालयात जायचा विचार चाललाय, जयुताई! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/26/2009 - 13:49 नवीन
समाधिस्त मी...,स्विकारले आमंत्रण अद्वैताचे पाश तुटले सारे.., मोहमायेतुन उठूनी गेलो जबरा, हाय लेव्हल कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/26/2009 - 17:53 नवीन
अतिशय वेगळा आशय! समाधिस्त मी...,स्विकारले आमंत्रण अद्वैताचे पाश तुटले सारे.., मोहमायेतुन उठूनी गेलो मस्तच!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 05/27/2009 - 06:23 नवीन
पुढच्या महिन्यात (पंधरा जुन) हिमाचल मध्ये चाललोय कंपनीच्या कामासाठी. बोलता बोलता एका मित्राला म्हणालो अरे हिमालयात चाललोय. तर त्याची प्रतिक्रिया होती..संन्यास घेतोयस का? तसं असेल तर आधी पार्टी दे. ती चर्चा तिथेच संपली पण विषय मनात रेंगाळत राहीला आणि हि कविता जन्माला आली. सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री श्री केशवसुमारजी...)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा