Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(चंपी)

च — चतुरंग, Tue, 05/26/2009 - 01:19

प्रतिक्रिया द्या
5444 वाचन

💬 प्रतिसाद (22)
प
पिवळा डांबिस Tue, 05/26/2009 - 01:46 नवीन
हसतो 'रंग्या' विकट सुरसुरी जटिल विडंबन दर्पण चंपी! तद माताय!!! =)) आयच्यान सांगतो, मी मूळ कविता वाचली आणि तुला फोन करणार होतो की, "रंग्या, अरे काय झोपलायस की काय? उठ, ऊठ!!! नवीन माल आलाय बघ बाजारात!!!" कविता कसली अढळ वस्तरा साफदुहेरी कल्ले कटले ~X( =)) -चमनगोटा डांबिस आऊट अँडोवर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 05/26/2009 - 02:32 नवीन
पिडाकाकाशी संपुर्ण सहमत --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मुक्तसुनीत Tue, 05/26/2009 - 04:55 नवीन
हेच आणि असेच म्हणतो. धन्य ती चंपी ; धन्य ती (चंपी) आणि धन्य ही पिडांतिका ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विजुभाऊ Tue, 05/26/2009 - 09:00 नवीन
ही घ्या आणखी एक चम्पी http://misalpav.com/node/7926 भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अनंता Tue, 05/26/2009 - 06:48 नवीन
पण मला कविता समजली ;) प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 05/26/2009 - 03:39 नवीन
अफाट ! अचाट!! बेफाट !!! आपण खरोखरच विडंबनसम्राट आहात! आपल्याला साक्षात दंडवत..!
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 05/26/2009 - 04:38 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments
श
शरदिनी Tue, 05/26/2009 - 04:48 नवीन
ही (चंपी) खूप आवडली... "हरित तृणांच्या सतरंजीवर मत्त सकाळी सरसर टोले" अशी अवस्था झाली...
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Tue, 05/26/2009 - 06:15 नवीन
अक्षरशः दंडवत रंगाशेट!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/26/2009 - 06:21 नवीन
अक्षरशः दंडवत रंगाशेट! हेच बोल्तो..! संपलो रे रंगा... :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
भ
भडकमकर मास्तर Tue, 05/26/2009 - 06:25 नवीन
अगायायाया.. लै भारी.. कल्ले कटले, जटिल विडंबन दर्पण चंपी...्ईहीहीहीहीही :) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 05/26/2009 - 06:42 नवीन
विडंबनाधिपती ऽऽऽ .........विडंबनकुलावतंसऽऽऽ........ विडंबन सम्राट ऽऽऽ.......आ गये है!!ऽऽऽऽ लै भारी! मुळ चंपीइतकेच प्रभावी, नादमय.. ___/\___ कळले असे वाटतानाच सटकणारे :) ;) बाकी सुसाटटोण्या, सावनटवळी, दर्पटवाळ्या, पिसाटपिंजर हे खूप आवडलं ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 05/26/2009 - 06:58 नवीन
जबराट.... जोरदार विडंबन... =)) =)) =)) =)) =D> =D> =D> काव्य'कर्तरी' चालवताना काय मेंदूला टोचून गेले सुसाटटोण्या, सावनटवळी 'पेय दुधारी' टाकून मेले पिसाटपिंजर कपाळमाथी लावा सत्वर अधीर भामटी हसतो 'रंग्या' विकट सुरसुरी जटिल विडंबन दर्पण चंपी! हसुन हसुन बेजार.... आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 05/26/2009 - 07:25 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/26/2009 - 08:20 नवीन
=)) =)) ज ह ब र्‍या मला आधी मुळ कविता 'पिपात मेले ओल्या उंदीर' चे विडंबन वाटले होते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 05/26/2009 - 08:58 नवीन
रंगाशेठ, ज ह ब ह रा हा.. चंपी..चालू दे.. (चंपीवाला)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 05/26/2009 - 09:35 नवीन
विडंबन सम्राटांचा विजय असो :) अफाट........ !!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 05/26/2009 - 10:33 नवीन
_/\__/\__/\_
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 05/26/2009 - 15:57 नवीन
धन्य आहात तुम्ही..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 05/26/2009 - 17:46 नवीन
जोरदार कावनजट ! तेथे पाहिजे जातीचे ! हेच खरे :) -- (भोळा)लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 05/26/2009 - 20:09 नवीन
>> टकुरे थोडे हलवुन गेले केस कातरी अडकून मेले या ओळीलाच आधी फसकन हसलो. पिडाकाकाने म्हटल्याप्रमाणे एकदम विडंबन एकदम 'तद माताय' जमलय ! :) लिहिता रहा रे बाबा...
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 05/26/2009 - 20:23 नवीन
____ (लोटांगणाची स्मायली आहे ही.) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा