Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनासारखे

क — क्रान्ति, Tue, 05/26/2009 - 05:43

प्रतिक्रिया द्या
3192 वाचन

💬 प्रतिसाद (17)
व
विसोबा खेचर Tue, 05/26/2009 - 05:59 नवीन
सु रे ख क वि ता..! अन्य शब्द नाहीत! आपला, (मनासारखा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Tue, 05/26/2009 - 08:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/26/2009 - 08:17 नवीन
असेच म्हणतो. छानच आहे कविता. :-) सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री श्री केशवसुमारजी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ऋ
ऋषिकेश Tue, 05/26/2009 - 06:49 नवीन
छान! कविता आवडली (मानsick)ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 05/26/2009 - 07:57 नवीन
मुठीत बांधू नको कळीला तिला फुलू दे मनासारखे -अप्रतिम !! मनाला निखळ आनंद देणारी कविता !
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 05/26/2009 - 08:01 नवीन
कविता छान! मना करू दे मनासारखे असे आम्हाला कधी मिळ्णार मनासारखे वागायला कोण जाणे :S चुचु
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 05/26/2009 - 08:09 नवीन
सुरेख कविता आहे ... तुझी दिठी केसांत माळुनी मला सजू दे मनासारखे ........... खूपच छान मुठीत बांधू नको कळीला तिला फुलू दे मनासारखे ... सुंदर
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 05/26/2009 - 08:30 नवीन
गझल आवडली... :) सुंदर..सुरेख आहे. तुमचा कवितासंग्रह असाच वाढत राहो व आम्हा रसिकांचा त्याचा आनंद मिळत राहो ही सदिच्छा!!!! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/26/2009 - 08:49 नवीन
मस्त कविता. एकदम खास मुड बनवुन गेली. आपल्या मनाचा राजा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 05/26/2009 - 09:03 नवीन
दंवात न्हाते पहाट ओली, धुके झरू दे मनासारखे सुरांसवे माझ्या काव्याचे दुवे जुळू दे मनासारखे पसायदानी मागे ज्ञाना, जनां मिळू दे मनासारखे सुरेख शब्द्प्रयोग.... मनासारखे
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 05/26/2009 - 09:39 नवीन
सही गझल जानेमन :) कळी आणि पसायदानाचा शेर खूपच आवडला.
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 05/26/2009 - 10:40 नवीन
वा. खुप छान.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/26/2009 - 17:50 नवीन
अप्रतिम!!!! खूप आवडली. इतकी की पुन्हा पुन्हा वाचावी वाटली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 05/26/2009 - 18:50 नवीन
सुंदर कविता. -अनामिक
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 05/27/2009 - 02:53 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 05/27/2009 - 03:02 नवीन
वा! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 05/27/2009 - 07:22 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा