Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव प्रतिष्ठान..!

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 05/26/2009 - 10:48  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
23317 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

अ
अनंता Tue, 05/26/2009 - 11:33 नवीन
मदत करायला अवश्य आवडेल! तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/26/2009 - 12:33 नवीन
व्वा तात्या, अभिनंदन. खुप चांगली संकल्पना आहे. आम्हालाही आपाप्ल्या परीने हातभार लावायला मनापासुन आवडेल. सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
व
विनायक पाचलग Tue, 05/26/2009 - 16:01 नवीन
कोल्हापुर विभागात काम करायला मनापासुन अवडेल स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
म
मेघना भुस्कुटे Tue, 05/26/2009 - 11:33 नवीन
वा वा तात्या, सुंदर बातमी. मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 05/26/2009 - 11:46 नवीन
हेच म्हणतो तात्या. अभिनंदन !! चला आता पुण्यातली कामे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
छ
छोटा डॉन Tue, 05/26/2009 - 11:56 नवीन
तात्यांचे अभिनंदन असेच म्हणतो. आमच्या करण्यायोग्य काही कामे असल्यास अवश्य कळावावे. संगीत वगैरे आमच्या बस की बात नाही पण कला, साहित्य ह्यात आम्ही जरुर ४ हात मारु शकतो ... जेव्हा केव्हा असे काही येईल तेव्हा जरुर साद घालावी. तुर्तास शुभेच्छा ...!!!! ------ ( शुभेच्छुक ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
न
नंदन Wed, 05/27/2009 - 05:46 नवीन
सहमत आहे, उत्तम बातमी. शक्य तितकी मदत करायला नक्कीच आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 05/26/2009 - 11:34 नवीन
तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा... सवडीने बोलतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/26/2009 - 11:37 नवीन
तात्या, बातमी वाचून आनंद झाला, संकल्पाला मनापासून शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 05/26/2009 - 11:49 नवीन
तात्या, बातमी वाचून आनंद झाला, संकल्पाला मनापासून शुभेच्छा! हेच म्हणतो.. खुप खुप शुभेच्छा मिसळपावची भरभराट होवो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
म
मराठमोळा Tue, 05/26/2009 - 11:39 नवीन
तात्या तुमचे व सर्व मिपाकरांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन. =D> =D> =D> =D> =D> खुप आनंद झाला. त्रिवार अभिनंदन. खुप छान उपक्रम आहे. मला यासाठी काही करता आले तर आनंदच होइल. मार्गदर्शन करावे. माझ्या माहितीप्रमाणे ९ एप्रिल २००९ ला मिपाला अंतर्जालावर २ वर्षे झाली एवढे वृद्धींगत झाले हे संस्थळ. त्यातच भर म्हणुन मिसळपाव प्रतिष्ठान ची स्थापना. हा उपक्रम भरगोस यश प्राप्त करो हीच सदिच्छा!!! पुन्हा एकदा अभिनंदन!!!!!! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 05/26/2009 - 11:40 नवीन
मस्त बातमी. मिसळपाव धर्म वाढावा मिसळपाव धर्म जागवा..!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 05/26/2009 - 20:49 नवीन
ध्येयधोरणे आवडलीत. अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/26/2009 - 11:41 नवीन
<<<मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..!>>> काय तात्याहे !!!आपण मोठे आहात मानाने ही आणी मनाने. आम्ही काय आशीर्वाद देणार..आपल्या सक॑ल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा! बाकी मदत करायला अवश्य आवडेल! तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! हेच म्हणतो......... सुहास पेश॑ट :डॉक्टर, मला अलीकडे स॑डा*ला होत नाही.. डॉक्टर : ठीक आहे ,मग पलीकडे बसत जा....
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 05/26/2009 - 11:43 नवीन
शुभेच्छा. ध्येयधोरणे आवडली.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 05/26/2009 - 11:44 नवीन
तात्या, छान बातमी. नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
स
सचिन बडवे Tue, 05/26/2009 - 11:44 नवीन
नविन संकल्पाला खुप खुप शुभेच्छा !!! नक्किच या कार्याला हातभार लावायला आवडेल. लवकरच व्यनि करुन तुम्हास कळवितो. सचिन
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 05/26/2009 - 11:45 नवीन
उत्तम संकल्पना. सक्रीय सहभाग घ्यायला आवडेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/26/2009 - 11:50 नवीन
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आवडला. कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. ह्या नव्या निर्णयाबद्दल अभिनंदन आणि प्रतिष्ठानास शुभेच्छा! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 05/26/2009 - 11:55 नवीन
तात्या मस्तच उपक्रम आहे हा.... कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. माझा पण हाच प्रश्न आहे??? बाकी काय भी काम सांगा आपण तयार आहोत करायला ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अमोल केळकर Tue, 05/26/2009 - 11:52 नवीन
आपल्याला हार्दीक शुभेच्छा -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
म
मोहन Tue, 05/26/2009 - 12:00 नवीन
तात्या मनापासुन शुभेच्छा. मिसळपाव असेच "वाढता वाढता वाढे ... " होवो. मोहन.
  • Log in or register to post comments
M
Meghana Tue, 05/26/2009 - 12:04 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 05/26/2009 - 12:05 नवीन
वा! सुंदर कल्पना/योजना. सक्रिय पाठिंबा राहिलच तुर्तास अनोकोत्तम शुभेच्छा! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Tue, 05/26/2009 - 12:08 नवीन
तात्या अभिनंदन व नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/26/2009 - 12:14 नवीन
तात्या संकल्पना खुपच आवडली. आणी त्याहुन मुख्य म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ही आपली कृती जास्ती भावली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Tue, 05/26/2009 - 12:27 नवीन
तात्या नविन संकल्पासाठी हार्दिक अभिनंदन आणि मनापासुन शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Tue, 05/26/2009 - 12:30 नवीन
तात्या, नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 05/26/2009 - 12:41 नवीन
ग्रेट जॉब. मनःपूर्वक शुभेच्छा! मीनल.
  • Log in or register to post comments
अ
अ-मोल Tue, 05/26/2009 - 12:43 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 05/26/2009 - 12:43 नवीन
झकास. पुण्यातील कामे सांगा.
  • Log in or register to post comments
घ
घासू Tue, 05/26/2009 - 12:50 नवीन
नविन सकंल्पास हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 05/26/2009 - 13:05 नवीन
अभिनंदन तात्या! =D> ही सुवार्ता ऐकून खूप आनंद झाला. आमचा सक्रीय सहभाग राहील. "आधी केले मग सांगितले" हे आपण परत एकदा आचरणाने दाखवून दिलेत!
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 05/26/2009 - 13:19 नवीन
तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा..!! कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Tue, 05/26/2009 - 13:48 नवीन
तात्या, अभिनंदन आणि शुभेच्छा.... -स्मिता
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 05/26/2009 - 13:55 नवीन
तात्या, नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Tue, 05/26/2009 - 13:57 नवीन
मिसळपावसारख्या "काव्यशास्त्रविनोदार्थ" चालवल्या जाणार्‍या संकेतस्थळाला आणि पर्यायाने इथल्या रहिवाशांना/आगंतुकांना "वास्तवात" घेऊन जाणार्‍या तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! शुभाऽस्ते पंथानः सन्तु! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 05/26/2009 - 14:06 नवीन
वा! मस्त !! मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे अतिशय योग्य. नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/26/2009 - 14:36 नवीन
मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 05/26/2009 - 14:52 नवीन
मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा !!! :) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह
हर्षद बर्वे Tue, 05/26/2009 - 14:46 नवीन
वा ! वा ! एकदम झकास....अतिशय उत्तम संकल्पना.... एच.बी.
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Tue, 05/26/2009 - 14:46 नवीन
तात्या !!!!!! क्या बात है !!!! "लक्ष्मी केशव कार्यालय ठाणे " अशा चांगल्या कार्यक्रमांसाठी नेहमीच विनामूल्य उपलब्ध असेल याची खात्री बाळगा. काही महान व्यक्तींचे पाय त्या निमीत्ताने माझ्या जागेला लागतील तेव्हढं पुरेसं आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 05/26/2009 - 14:54 नवीन
छान संकल्प! नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 05/26/2009 - 14:58 नवीन
अभिनंदन, शुभेच्छा आणी सहभाग
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Tue, 05/26/2009 - 15:05 नवीन
आता लक्षात आले, गेले काही दिवस तात्या अतिशय कामात होते, ते कोणते! उपक्रम चांगलाच आहे; 'हाती घ्याल ते तडीस न्या' असे साधारणपणे करायला तुम्हाला जमत असल्यामुळे हाही उपक्रम उत्तम पुढे जाईल यात शंका नाही. मी टांझानिया मधे असतो. इथे संगीत विषयक काही कार्यक्रम करण्यासारखा असेल तर जरूर सांगा. कलाप्रेमी शशिधर
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 05/26/2009 - 15:10 नवीन
हार्दिक अभिनंदन तात्या. या उपक्रमासाठी मदत करणं नक्की आवडेल. सविस्तर नंतर बोलू --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Tue, 05/26/2009 - 15:15 नवीन
मन:पूर्वक अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा! =D> अवांतर: आता माझी ख. व. आणि व्य. नि. कधी सुरु होतात कुणास ठाऊक!:W
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 05/26/2009 - 15:15 नवीन
छान उपक्रम तात्या! अनेक शुभेच्छा! मदत करायला नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 05/26/2009 - 15:55 नवीन
प्रतिष्ठानला हार्दिक शुभेच्छा. ध्येयधोरणे आणि उद्दिष्टांबद्दल काय बोलावे! अत्यंत उच्च अभिरुचीसंपन्न उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन तात्या. =D> =D> [मदतीसाठी सदैव तत्पर ] क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 05/26/2009 - 15:57 नवीन
प्रतिष्ठानाला शुभेच्छा, आणि अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा