आजी !
💬 प्रतिसाद
(12)
म
मदनबाण
Tue, 05/26/2009 - 14:57
नवीन
व्वा.सुंदर कविता... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 05/26/2009 - 15:00
नवीन
शहारा आला अंगावर आपली कविता वाचून.
रेवती
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Tue, 05/26/2009 - 16:14
नवीन
आजी म्हणजे देव्हारयातल्या
श्रदृधेचं फुल असतं
सुरकुत्यांच्या जाळीआडचं
हवंहवंसं मूल असतं
आजी म्हणजे प्रौढत्वीही
मूल बनायला वाव असतो...
...क्षितिजापार गेल्यावरती
ठसठसणारा घाव असतो!
खास!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
- Log in or register to post comments
प
प्राजु
Tue, 05/26/2009 - 16:33
नवीन
आजी म्हणजे प्रौढत्वीही
मूल बनायला वाव असतो...
...क्षितिजापार गेल्यावरती
ठसठसणारा घाव असतो!
सॉल्लिड!! खूप सुंदर!! कवितेचा शेवट इतका अप्रतिम झाला आहे .. क्या कहेने??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
सँडी
Tue, 05/26/2009 - 16:46
नवीन
सहज आणि सुंदर!
आवडली कविता.
जय हो!
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Tue, 05/26/2009 - 17:07
नवीन
खूप भावूक कविता ! वाचताना आजीची आठवण झाली !!
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Wed, 05/27/2009 - 07:25
नवीन
प्राजुताईंशी सहमत. कवितेचा शेवट सुंदर झालाय.
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 05/27/2009 - 07:50
नवीन
अमोल फार भावूक केलेस!
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Wed, 05/27/2009 - 07:52
नवीन
-खूप अ-मोल कविता
-------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
- Log in or register to post comments
उ
उदय सप्रे
गुरुवार, 05/28/2009 - 08:19
नवीन
डोळ्यांत पाणी आले !
आजी म्हणजे "आजीवन" मायेची ऊब असते
प्रेमाने नातवंडांना जिंकण्याची कला.....खूब असते !
क्या बात है दोस्त अ-मोल !
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 05/30/2009 - 00:10
नवीन
खूपच हळवी कविता. जियो..!
आपला,
(आज्जीवेडा) तात्या.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 05/30/2009 - 00:30
नवीन
सुरकुत्यांच्या जाळीआडचं
हवंहवंसं मूल असतं
ह्या ओळी फारच आवडल्या!
चतुरंग
- Log in or register to post comments