निशाणी डावा अंगठा
💬 प्रतिसाद
(16)
अ
अनामिक
Tue, 05/26/2009 - 17:31
नवीन
अजून एका पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! मिळाले तर जरूर वाचतो.
-अनामिक
- Log in or register to post comments
प
प्राजु
Tue, 05/26/2009 - 17:57
नवीन
पुस्तक ओळख छान करून दिली आहेस.
पुस्तक मला देशिल का? वाचायची इच्छा आहे खूप.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
म
मानस
Tue, 05/26/2009 - 18:08
नवीन
वाचायलाच हवं. लेखक कोण आहे?
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 05/26/2009 - 18:23
नवीन
पुस्तक परिचय आवडला. नक्कीच घेऊन वाचण्यासारखे पुस्तक दिसते आहे. नक्कीच पुढच्या फेरीत घेऊ
याच विषयावरील मजेदार पद्धतीने घेतलेला "अंगुठेछाप" हा सई परांजपे दिग्दर्शीत चित्रपट मला एकदम आठवला.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Tue, 05/26/2009 - 18:51
नवीन
ह्या पुस्तकाबद्दल मागे कुठेतरी वाचलं होतं पण ते विस्मृतीत गेलेलं.
आता पुन्हा वाचनात आलेले हे परीक्षण म्हणजे आता पुस्तक वाचायलाच हवे असे दिसते.
चतुरंग
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/26/2009 - 19:25
नवीन
चांगली ओळख करून दिली आहे रे... पुस्तकांची ओळख करून देताना लेखक, प्रकाशक वगैरे तपशील दिले तर अजून बरे.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Tue, 05/26/2009 - 19:56
नवीन
श्री. रमेश इंगळे-उत्रादकर हे लेखक आहेत.
मला वाटतं लेखातलं >> रमेश इंगळे-उत्रादकरांनी ‘निशाणी…’मधे या सगळ्यांचे संदर्भ इतके सहज वापरले आहेत की एकदम मनापासून हसू येतं.>> हे वाक्य नजरेतून निसटतंय ;)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/26/2009 - 21:32
नवीन
स्वारी बरं का मालक.... :)
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
म
मुशाफिर
Tue, 05/26/2009 - 20:25
नवीन
फार छान पुस्तक परिचय करून दिलातं! इथे अमेरिकेत हे पुस्तक उपलब्ध आहे का?
मुशाफिर.
- Log in or register to post comments
म
मीनल
Tue, 05/26/2009 - 20:52
नवीन
बघायल पाहिजे पुस्तक चाळून. जमल तर वाचायच.
पुस्तकाची ओळख छान केली आहे.
मीनल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 05/29/2009 - 04:36
नवीन
बघायल पाहिजे पुस्तक चाळून. जमल तर वाचायच.
पुस्तकाची ओळख छान केली आहे.
हेच म्हणेन..!
तात्या.
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Tue, 05/26/2009 - 21:31
नवीन
उत्तम पुस्तक ओळख करून देणारा लेख...
पुस्तक नक्की वाचणार..
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 05/27/2009 - 06:03
नवीन
कालच हा चित्रपट पाहिला. बराचसा वास्तववादी वाट्ला. कुठेही अतिरेक , भडकपणा जाणवला नाही. सगळी कलाकार मंडळि नामवंत आहेत तरी सर्वांचा अभिनय हा त्यांच्या ईमेज पेक्षा भुमिकेला न्याय देणारा वाटला. हाताळणी विनोदि वाटली तरि ह काहीसा अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट. एखाद्या चांगल्या योजनेचा कसा बोजवारा उडतो आणि तरिही कोणा एकाला जबाबदार धरता येत नाही . नुसती यंत्रणाच नव्हे, तर सामान्य माणुस पण कसा जबाबदार आहे हे मोठ्या कौशल्याने दाखवले आहे. (मकरंद अनासपुरेचा ह्या संदर्भातील एक संवाद केवळ अप्रतीम)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 05/28/2009 - 06:15
नवीन
पुस्तकाची छान ओळख! धन्यु!
योग आल्याच वाचुच! (आता चित्रपट आल्याने वाचनाचा आधी योग येणे कठिणच दिसते.. बहुदा आधी चित्रपटच पाहिला जाईल)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
- Log in or register to post comments
न
निखिलचं शाईपेन
Fri, 05/29/2009 - 05:41
नवीन
पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद.
आणि लेख हि छान ओघवता लिहिलायत.
-निखिल
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 05/30/2009 - 17:13
नवीन
आता आमी आनाडी मान्सं. आमाला कोन ल्याहायला आन वाचायाला सांगनार. माह्या एका दोस्तानं वरला ल्येख वाचुन दावला आन माला बी ह्ये पुस्तक वाचू वाटल बघा. आता त्या दोस्ताला येळ न्हाई. तरी आपल्या पैकी कोन मानूस त्ये पुस्तक वाचुन दावायला तयार आशील तर म्या येतो तकडं.
(ह्ये समदं दोस्तानंच लिवलय. आपन काय पकस्त डाव्या हाताचा आंगटा वठीवलाय, बास.)
(सुदाम दामू त्रंबक्ये)
वय उमर ५७. धंदा- म्हशी चारणे
स. नी.डा.हा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
- Log in or register to post comments