Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ग्रॅज्युएशन भाग-३

म
मीनल
Tue, 05/26/2009 - 20:47
💬 12 प्रतिसाद

Book traversal links for ग्रॅज्युएशन भाग-३

  • ‹ ग्रॅज्युएशन भाग-२
  • Up
  • ग्रॅज्युएशन भाग-४ ›

प्रतिक्रिया द्या
4157 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ध
धनंजय Tue, 05/26/2009 - 20:56 नवीन
पहिल्या भागात आजोबांचा फोटो, या भागात त्यांच्या नातवाचा. तीन पिढ्यांतील वेगवेगळे अनुभव. मजेत वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/27/2009 - 07:57 नवीन
तीन पिढ्यांतील वेगवेगळे अनुभव. मजेत वाचतो आहे. धनंजय सारखेच म्हणावेसे वाटले, अनुभव छान लिहिले आहेत, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Tue, 05/26/2009 - 21:15 नवीन
प्रॉमबद्दल मला इतकी माहिती नव्हती. सूट आणि ट्क्सीडोही मला नवीनच. नचिकेत देखणा दिसतो आहे. व्हेरी स्मार्ट बॉय! (त्याच्या कॉलेजातल्या मुलींचं काही खरं नाही! ;) ) तीन पिढ्यांचे अनुभव अतिशय मनोरंजक आहेत. (खुद के साथ बातां : रंगा, मुलं-मुली ही अशी बघता बघता मोठी होऊन भुर्रकन उडून जाण्यासाठीच असतात का रे?) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 05/26/2009 - 21:16 नवीन
वॉव !!! वॉव !!! वॉव !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
वजीर Tue, 05/26/2009 - 21:19 नवीन
अरे वा मस्त वर्णन...एक महत्वाचा तपशील राहिला... प्रॉमसाठी डेट कोण होती? प्रॉमनाईटचा कदाचित सगळ्यात महत्वाचा भाग... ;)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 05/26/2009 - 21:42 नवीन
अगदी हेच विचारणार होतो... डेट कोण होती? असो, मस्तं उतरलाय हा भागसुद्धा! मला आजपर्यंत टक्सवर फक्तं बो-टायच वापरतात असं वाटायचं, पण खरा फरक आज कळला! नचिकेतला ग्रॅडस्कूलसाठी शुभेच्छा! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वजीर
र
रेवती Wed, 05/27/2009 - 01:40 नवीन
हा भाग मस्तच! मुलगा खरच हँडसम दिसतोय. नचिकेतला शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/27/2009 - 05:38 नवीन
हाही भाग सुरेख झाला आहे !!! :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/27/2009 - 08:05 नवीन
अगदी असेच म्हणतो. एका वेगळ्या विषयावरची सुंदर लेखमाला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कपिल काळे Wed, 05/27/2009 - 07:21 नवीन
अरे वा !! तीन भागात तीन पिढ्यांचे ग्रॅज्युएशन !! छान आहेत तिन्ही लेख.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 05/28/2009 - 04:19 नवीन
मस्तच लिहिलंय मीनल! तीनही भाग अगदी छान जमले आहेत. नचिकेतला हार्दिक शुभेच्छा! :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/28/2009 - 04:56 नवीन
मस्त!! लेख खूपच रंजक होतो आहे. लवकर लिहि. नचिकेत मस्त दिसतो आहे टक्सिडो मध्ये. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा