Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निशब्द - भाग १

स
सँडी
Wed, 05/27/2009 - 05:02
💬 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1931 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विनायक प्रभू Wed, 05/27/2009 - 05:04 नवीन
पुढच्या भागात कळणार?
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Wed, 05/27/2009 - 05:15 नवीन
सुरूवात चटपटित आहे. पुढे काय ?? पुढचा भाग टाका लौकर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 05/27/2009 - 05:31 नवीन
सुरवात चांगली जमली आहे. अभिनंदन !! पुढचा भाग लवकर टाकणे :) नाहीतर आम्ही खवमधे येवुन चिमटे काढु :) --अवलिया
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/27/2009 - 05:46 नवीन
चांगली सुरुवात. मात्र फार छोटा भाग... अवांतर : रात्रभर दुखण्याएवढा चिमटा काढणारा हा विश्वासू मित्र .. तेही सहज... हम्म्म्म्म्म्म्म्म्म ( कदाचित ती लटक्या रागाने बोलत असेल तरी ...!!!) शम्मी कपूरसुद्धा त्याच्या समकालीन आणि कनिष्ठ नायिकांचे शूटिंगदरम्यान सहज गंमत म्हणून हात पिरगाळत असे , याबद्दल लीला चिटणिस यांच्या आत्मचरित्रात वाचल्याचे आठवते...बिच्चार्‍या नायिका... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 05/27/2009 - 06:25 नवीन
अघोषित प्रेम? http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/silly.gif निखळ मैत्री [रात्रभर दुखणारा चिमटा काढणारी] http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/timeout.gif ती: आता इकडे असुनही आईबाबांना कसलीच काळजी नाही. तो: आता भिती वाटतेयं! तो: त्यांच्या विश्वासाची. ती: तु नको जास्त विचार करु...सगळं ठीक होईल. तो: असं आपल्याला वाटतं. ती: सगळे नक्की समजुन घेतील आपल्याला. तो: ह्म्म! आपली माणसं महत्वाची. ती: मी बाबांशी बोलु का? काय चाललय काय? पुढचा भाग लवकर टाका :T
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 05/27/2009 - 08:12 नवीन
मस्त सुरुवात सँडी ..... पुढचा भाग लवकर येऊ दे.. (अवांतर: हा भाग वाचुन मला "चीनी कम" सिनेमा का आठवतोय.. ;) ) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा