सरप्राईज
💬 प्रतिसाद
(16)
द
दशानन
गुरुवार, 05/28/2009 - 08:18
नवीन
:)
सहि बॉस !
मस्त लिहले आहे आवडले !
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/28/2009 - 08:20
नवीन
दिपक शेठ बेकारच सरप्राईज दिलेत बॉ !!
सकाळी सकाळी नका हो असले काही करत जाउ...
गोष्ट मात्र मस्त :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 05/28/2009 - 10:13
नवीन
भारी गोष्ट सांगितली दिपकराव :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 05/28/2009 - 09:14
नवीन
बेटर लक नेक्स्ट टाईम! ;)
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 05/28/2009 - 21:39
नवीन
बडे बडे शहरों मे छोटी छोटी बाते होती रहती है!
बेटर लक नेक्स्ट टाईम..!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 05/29/2009 - 03:21
नवीन
मस्त लेख आणि मस्त प्रतिक्रिया ....
सहमत आहे ...
दिपकराव, लेख आवडला, अजुन येऊद्यात ...
पुलेशु
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Fri, 05/29/2009 - 00:39
नवीन
हा हा हा... भारी सरप्राईज!!
-अनामिक
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 05/29/2009 - 03:16
नवीन
वा! मस्त !!
--अवलिया
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 05/29/2009 - 04:22
नवीन
हात्तुझा तुझा बाझव...!
जाऊ दे साला! तिचं नशीबच खोटं त्याला तू तरी काय करणार?! :)
बाय द वे, तो पिवळा गुलाब नंतर त्या बिचार्या टॅक्सीवाल्याला तरी द्यायचास! :)
तात्या.
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 05/29/2009 - 04:26
नवीन
ओह!
मस्त छान छोटी गोष्ट.
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Fri, 05/29/2009 - 05:31
नवीन
मस्त लिहिलंय.
चालायचंच असं! पुढच्या सरप्राइझसाठी {?} शुभेच्छा! [ह्घ्या]!!!!!!!!!!!!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
- Log in or register to post comments
१
१.५ शहाणा
Fri, 05/29/2009 - 05:44
नवीन
लइ भारी सरप्राईज!! दिपक मामा
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Fri, 05/29/2009 - 09:33
नवीन
सहीच सरप्राइज !! ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/29/2009 - 09:49
नवीन
चालायचेच, मस्त गोष्ट !
- Log in or register to post comments
अ
अभिज्ञ
Fri, 05/29/2009 - 09:57
नवीन
जबरि सर्प्राईझ.
लगे रहो.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
- Log in or register to post comments
द
दिपक
Sat, 05/30/2009 - 06:49
नवीन
प्रतिसाद देणार्या/न देणार्या सर्वांचे मनापासुन आभार. :)
बेटर लक नेक्स्ट टाईम..!
ओ थॅंकु थॅंकु !
बाय द वे, तो पिवळा गुलाब नंतर त्या बिचार्या टॅक्सीवाल्याला तरी द्यायचास!
तात्या ह्या प्रतिसादाखाली तुम्ही "टॅक्सी ड्रायव्हर तात्यासिंग" अशी सही करायला विसरलात. ;)
- Log in or register to post comments