Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वातंत्र्यवीर

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 05/28/2009 - 10:14

प्रतिक्रिया द्या
1456 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 05/28/2009 - 20:46 नवीन
महान क्रांतिकारक देशभक्ताच्या जन्मदिनी माझे त्रिवार वंदन
असेच म्हणतो बाकी स्वतंत्र ह्या शब्दाच्या पुढील प्रश्नचिन्हाचं प्रयोजन कळलं नाहि.. भारताचे स्वातंत्र्य तुम्हास मान्य नाहि का? ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 05/29/2009 - 08:12 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. <<भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीत सिंहाचा वाटा असणार्‍या या महान क्रांतिकारकाचे असाधारण कर्तुत्व आज आपल्या स्वतंत्र भारत देशातच दुर्लक्षित होत आहे>>> हे कसलं स्वातंत्र्य? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जर सेल्युलर जेलमधील सावरकरांचे अस्तित्व दाखवणार्‍या कवितेच्या ओळी मिटवल्या जात असतील तर ते स्वातंत्र्य म्हणायचे का? विधानसभेत सावरकरांचा फोटो लावायचा की नाही यावरुन वाद होत असतील तर त्याला स्वातंत्र्य म्हणायचे का? ज्याच्या देशभक्तीला ब्रिटीशांनीसुद्धा मानले त्या वीराला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महात्मा गांधींच्या खुनात आरोपी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण जेथे केले जाते त्याला स्वातंत्र्य म्हणायचे का? चुभुदेघे. (कट्टर सावरकरभक्त) विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री श्री केशसुमारजी..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्राजु गुरुवार, 05/28/2009 - 22:36 नवीन
कोटी कोटी तव प्रणाम वीरा तू अमुचे जीवन उद्धरले प्रणाम!!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 05/29/2009 - 05:59 नवीन
ने मजसी ने , परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला , तळमळला , सागरा ! हे स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न ! प्रणाम ! आणि आजची परिस्थिती ? ने मजसी ने , लवकर दूर देशाला त्यांनाच भारतीय कळला बघून आज भ्रष्ट हे नेते हुतात्म्यांचा जीव कळवळला ! असो, आज तुम्ही हवे होतात तात्या , म्हणजे ज्वलंत हिंदुत्व काय चीझ असते हे एकदा आजच्या या युगात चाललेल्या हकीकतींना वेगळे वळण लागले असते आणि महाराजांचा पुतळा एंव्हाना अरबी समुद्रात उभा दिसला असता ! बाकी आपल्याकडे पुतळे हे फक्त नेत्यांची १५ ऑगस्ट , २६ जानेवारी आणि १ मे ची सोय असते आणि एरव्ही ती कावळ्यांसाठी, कुत्र्यांसाठी सुलभ शौचालय ठरावे इतकी त्यांचे दुर्दशा असते ! विशाल , धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/29/2009 - 23:57 नवीन
सुंदर कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा