Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाज

ऋ — ऋषिकेश, गुरुवार, 05/28/2009 - 20:41

प्रतिक्रिया द्या
3136 वाचन

💬 प्रतिसाद (17)
म
मदनबाण गुरुवार, 05/28/2009 - 20:46 नवीन
नेत्याच्या डोळ्यात कोळलेली लाज देशद्रोही ताठ वाकलेली लाज >>> ह्म्म... अगदी असचं वाटत !!! :( मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/28/2009 - 21:05 नवीन
बापरे!!! तुफान!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 05/28/2009 - 21:19 नवीन
मानवा पाहून लाजलेली लाज यातच सगळं आलं... सुंदर कविता ऋषिकेश भौ! -अनामिक
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 05/28/2009 - 22:11 नवीन
ऋषिकेश यांच्या कवितांत नेहमी सामाजिक जाणीव असते. म्हणून त्यांच्या कविता मी आवर्जून वाचतो.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 05/29/2009 - 03:14 नवीन
जबरदस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/29/2009 - 03:50 नवीन
ऋष्या, भेदक कविता रे! सुंदर..! तात्या.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 05/29/2009 - 05:45 नवीन
एकदम मस्तच ! खूप काही सामाजिक जाणिव असलेली कविता ! लायकी नसताना मिळणार्‍या पैशांचा चोहीकडे माज गरीब मरे अनाविणा अन् श्रीमंतांची मात्र माजलेलीच्.....लाज !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/29/2009 - 06:02 नवीन
सही! एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 05/29/2009 - 06:09 नवीन
मानवा पाहून लाजलेली लाज १००% पटली कविता! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 05/29/2009 - 07:59 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार. प्रस्तुत गझलेच्या प्रयत्नामध्ये वृत्ता ऐवजी छंद वापरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अर्थाचा संकोच अथवा शेराचा बोलकेपणा कमी होणे हे अपेक्षित होते. प्रयोग म्हणून ही गझल लिहिली आहे. मात्र गझलेला छंद चालतो का? असा योग्य प्रश्न धनंजय यांनी खरडीत विचारला आहे . मात्र याचे उत्तर मला माहित नाहि. इतर प्रतिक्रियांचे स्वागत आहेच त्याचबरोबर याबद्दल (छंदाच्या उपयोगाबद्दल) तज्ञांची मते वाचायला आवडतील. धनंजय, फक्त इतरांची मते जाणून घेण्यासाठी आपल्यातील खरडीचा उल्लेख इथे केला आहे. अपेक्षा आहे आक्षेप नसावा. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 05/29/2009 - 10:41 नवीन
सुरेखच :)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 05/29/2009 - 10:45 नवीन
सुंदर कविता .. आवडली. झुकलेली लाज तितकेसे डोक्यात शिरले नाही. वासनेच्या हल्ल्यात जन्मलेली लाज, नेत्याच्या डोळ्यांत कोळलेली लाज वगैरे बाकी फार मस्त ! -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/29/2009 - 16:40 नवीन
'छांदिष्ट' गजल आवडली! ;) एक वेगळाच प्रयोग आहे. अभिनंदन! (एक सूचना - आंधळा कायदा कोंडलेली लाज - हे कसं वाटेल? कारण बाकीच्या सर्व शेरात पहिल्या ओळीत आणि दुसर्‍या ओळीत घट्ट संबंध दिसतो तो तुझ्या मूळ ओळीत जरासा विसविशीत झाल्यासारखा वाटतो.) (सलज्ज)चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 05/29/2009 - 21:27 नवीन
दाहक कविता आहे, आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/30/2009 - 02:23 नवीन
सुरेख कविता!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 05/30/2009 - 20:47 नवीन
जयवी, लिखाळ, रंगराव, चित्राताई, बिपीनदा, प्रतिक्रियांबद्दाल अनेक आभार. कवितेते बदल करता येतीलच.. सुचवण्या छान आहेत. धन्यु! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 05/31/2009 - 05:08 नवीन
भेदक आणि विदारक वास्तव !! कविता जरा उशिरानेच वाचली पण वाचली नसती तर लाज वाटली असती !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा