Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अवगुंठन

ज — जयवी, Fri, 05/29/2009 - 10:39

प्रतिक्रिया द्या
2397 वाचन

💬 प्रतिसाद (12)
क
क्रान्ति Fri, 05/29/2009 - 19:08 नवीन
आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस तुला माहितीये ना.... मला मोगरा आवडतो ते... कधी सुधारणार आहेस रे राजा... शेवट सुन्न करून गेला! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/29/2009 - 23:24 नवीन
काळीजात खोल रूतणारी कविता. मनापासून आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/30/2009 - 00:57 नवीन
..... आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस तुला माहितीये ना.... मला मोगरा आवडतो ते... कधी सुधारणार आहेस रे राजा... ह्या शेवटच्या धकादायक वळणाने अंमळ सुन्नच झालो..! आपला, (जयूचा फ्यॅन) तात्या
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 05/30/2009 - 03:32 नवीन
शेवट सुन्न करुन गेला ......... !!!!! --अवलिया
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 05/30/2009 - 03:58 नवीन
कविता विलक्षण वाटली. जगून झाल्यावरही काहीतरी महत्त्वाचे उत्कट बोलायचे राहून जाणार ही भावना अधोरेखित करणारी.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/30/2009 - 04:50 नवीन
प्रेमसंवेदनेचं वर्तुळ असं पूर्ण करण्याची धडपड चटका लावून जाते! चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शरदिनी Sat, 05/30/2009 - 05:51 नवीन
तेच तेच तेच तेच असं वाटता वाटता शेवट असा झाला आणि कविता जोरदार आवडली...
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sat, 05/30/2009 - 06:19 नवीन
किती छान लिहिलंयस गं... तरीही धक्कादायक शेवटापेक्षा मला आवडलं ते राग राग येतो अगदी... चिडलेली छान दिसतेस म्हणे ......
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 05/30/2009 - 07:20 नवीन
एवन क्लास ! सुंदर ! अप्रतिम ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 05/30/2009 - 07:31 नवीन
एकदम छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 05/30/2009 - 07:31 नवीन
एकदम छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/30/2009 - 07:46 नवीन
आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस तुला माहितीये ना.... मला मोगरा आवडतो ते... कधी सुधारणार आहेस रे राजा... क्लास......... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा