Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाट चुकलेलें कोंकरूं

अ — अरुण वडुलेकर, Fri, 05/29/2009 - 11:15

प्रतिक्रिया द्या
2184 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ल
लिखाळ Fri, 05/29/2009 - 11:20 नवीन
वाहवा .. अतिसुंदर.. अरुणराव तुमचे आनेक आभार ! जनसेवेकरिता आंतमध्ये कळवळा असावा लागतो, त्याची प्रचिती येथे येते. >विश्व हें मुदित मग केलें । रविकरें ९< मुदित करणे म्हणजे काय? -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/29/2009 - 14:43 नवीन
मुदित/प्रमुदित = आनंदी (मोद = आनंद ह्या मूळ शब्दावरुन). चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
श
शाल्मली Fri, 05/29/2009 - 11:26 नवीन
वाहवा .. अतिसुंदर.. अरुणराव तुमचे अनेक आभार !
असंच म्हणते. खूपच सुंदर कविता आहे. धन्यवाद इथे दिल्याबद्दल! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 05/29/2009 - 11:27 नवीन
सावरकरांच्या शब्दसामर्थ्याला सलाम! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/29/2009 - 18:55 नवीन
अगदी हेच म्हणतो... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
अ
अरुण वडुलेकर Fri, 05/29/2009 - 13:03 नवीन
आनंदित केले इथे प्रकाशित केले असा अर्थ घ्यावा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/29/2009 - 14:48 नवीन
अरुणकाका ही अप्रतिम कविता आहे आणि ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे हा तर अपार आनंद! हे काव्य आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल शतश: धन्यवाद! मऊ लोण्याहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥ हे तुकारामवचन सार्थ ठरवणारी कविता आहे. सावरकरच हे लिहू जाणे. वर लिखाळ म्हणतात ते खरे आहे. समाजसेवेसाठी आणि राष्ट्रासाठी असा कळवळा हृदयात असल्याखेरीज असे काव्य होणार नाही! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/29/2009 - 21:21 नवीन
:) चतुरंग यांच्याशी सहमत आहे. तुमचे शतशः आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
क्रान्ति Fri, 05/29/2009 - 19:15 नवीन
चतुरंग यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत. अवांतर - माझ्याकडे स्वा. सावरकरांचे "मूर्ति दुजी ती" हे डॉ. ना. ग. जोशी यांनी संपादित केलेलं सावरकरांच्या निवडक कविता हे पुस्तक आहे, पण त्यात ही कविता नाही. वडुलेकर काका, धन्यवाद! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/30/2009 - 00:56 नवीन
स्वातंत्र्यवीरांमधल्या कवीला सलाम..! वडुलेकरसाहेब, आपणास धन्यवाद, तात्या. अवांतर - केवळ आज सावरकरांचा जन्मदिन आहे म्हणून अपवादात्मक परिस्थितीत ही कविता येथे राहील. अन्यथा, हे लेखन मिपाच्या धोरणांशी सुसंगत नाही! काय करणार साला! मालक पडलो ना, त्यामुळे धोरणांशी प्रामाणिक रहावे लागते. वडुलेकरसाहेब, आपण माझा मुद्दा समजून घ्याल अशी आशा करतो..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Sat, 05/30/2009 - 06:43 नवीन
तात्या, तात्यारावांच्या कवितेलाही मिपा धोरणाचे बंधन आहे. हिन्दुस्थान स्वतंत्र झाला तरी सावरकरांवरची बंधने तशीच ठेवली गेली होतीच, याची आठवण झाली. असो. मिपाच्या धोरणाप्रमाणे ही कविता गाळली जाणार असेल तर अवश्य गाळावी. माझ्या मनांत व्यक्तिशः कसलाही राग येणार नाही.उलट प्रशासन आपल्या धोरणांशी प्रामाणिक आहे याचा आनंद वाटतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा