Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज अचानक सर्व्हर गंडे

ल — लिखाळ, Fri, 05/29/2009 - 11:48

प्रतिक्रिया द्या
1951 वाचन

💬 प्रतिसाद (9)
श
श्रावण मोडक Fri, 05/29/2009 - 12:14 नवीन
लिखाळा, मस्त. वा. तात्या आणि नीलकांत तुला सरळ सोडणार नाही हे नक्की आता.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 05/29/2009 - 12:41 नवीन
लिखाळभाऊ,मस्तच! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 05/29/2009 - 14:21 नवीन
[लिखाळ जोशींच्या] या कवितेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत! =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 05/29/2009 - 14:45 नवीन
व्वा.....क्या बात है :)
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 05/29/2009 - 14:51 नवीन
कविता एकदम चपखल आणि मस्त आहे!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/29/2009 - 14:53 नवीन
खरं आहे तुझं म्हणणं. 'आज अचानक गाठ पडे' असं झालंय खरं मिपा सुरु पाहून! ;) (गंडलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 05/29/2009 - 18:51 नवीन
मला वाटले होते , कुमारांचे हे गाणे जास्त योग्य आहे मिपाकरता सध्या : अजुनि रुसून आहे खुलता कळी खुलेना की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ? रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ? अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ! किंवा : ती येते आणिक जाते ......;-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/30/2009 - 01:07 नवीन
व्वा भावजी..! कविता आवडली.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 05/30/2009 - 09:59 नवीन
प्रतिसादासाठी आभारी आहे. :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा