Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आली पन्नाशी!

ब — बहुगुणी, Fri, 05/29/2009 - 20:11

प्रतिक्रिया द्या
6567 वाचन

💬 प्रतिसाद (21)
व
विकास Fri, 05/29/2009 - 20:45 नवीन
अजून पन्नाशीच्या जवळ नाही आहे त्यामुळे अनुभव नाही ;) पण कविता मात्र मस्तच आहे! शेवटचे कडवे वाचताना मला माझ्या आजोबांची आठवण झाली. त्यांना नुसता रस्ता क्रॉस करून देयला गेलो तरी हे त्यावेळेस ८०+ असलेले म्हणायचे की मी काय म्हातारा झालो का? :-) वास्तवीक तसेच लता मंगेशकर पण मागच्या वर्षी म्हणाल्याचे आठवते, "मला वाढदिवस साजरे करायला आवडत नाहीत, उगाच म्हातारपण आले असे वाटते" :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/29/2009 - 21:52 नवीन
छान कविता... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/29/2009 - 22:13 नवीन
:) मस्तच!!! अभी तो मै जवान हू!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 05/29/2009 - 23:07 नवीन
कविता आवडली.... फार वाईट वाटून घेऊ नका -- आमच्या पिढीमागे तर यातल्या काही गोष्टी चाळिशीही यायच्या आधीच लागल्या आहेत ;) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Fri, 05/29/2009 - 23:14 नवीन
कविता आवडली. सध्या ह्या फेज मधून जाणे चालू आहे! - चंबा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/30/2009 - 01:07 नवीन
क्लास कविता..! पन्नाशीतली असली तरी ऐन चाळीशीत ही कविता वाचतांना अंमळ अंतर्मुख झालो..! तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 05/31/2009 - 07:35 नवीन
आयला !!! "आरोग्या"वर तात्या अंतर्मुख ? कमाल आहे !! भलेभले काथ्याकुट तात्याला "ह्या" विषयावर अंतर्मुख नाय करू शकले .. ह्या कवितेने केलं .. कवि म्हाषयांचं अभिणंदण !! (अवांतरकुमार) टारझन अवांतरकर्ते आमचे प्रतिसाद अवांतर वाटले तर जरूर उङवा !! तसाही आम्हाला पुन्हा उघडून बघायला टैम णै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
क्रान्ति Sat, 05/30/2009 - 05:31 नवीन
आवडली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 05/30/2009 - 05:44 नवीन
कविता गमतीशीर आहे. मी आता पन्नाशी ओलांडून साठीकडे झुकलोय पण माझा वैयक्तिक असा अनुभव मात्र नाही. नियमित व्यायाम शाळेत जातो. वजनं उचलण्याचे सगळे प्रकार लीलया करतो. मोठेपणा म्हणून नाही पण केस पांढरे झालेत्(ते तर ऐन पंचविशीतच सुरु झाले होते पांढरे व्हायला)इतके सोडले तर शारीरिक दृष्ट्या मी अजूनही तंदूरूस्त आहे. पण केस पांढरे झाल्यामुळे मी माझ्या वयापेक्षाही मोठा दिसतो. पण त्याचा फायदाच आहे म्हणा. लोक आदराने बोलतात. ;) हं,आता वयोमानानुसार कानपुरात हरताळ सुरु झालाय. ;) पण सगळे दात अजूनही शाबूत आहेत.....असं बरंच काहीसं सांगता येईल. :D तरीही मला वाटते कुणाही म्हातार्‍या/म्हातारीला तसे म्हटलेले सहजासहजी आवडत नाही. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 05/30/2009 - 18:28 नवीन
आम्ही पण पन्नाशीपासून फार लांब नाही. पण अजूनतरी देवकाकांप्रमाणेच लेखातले अनुभव नाहीत. कसलेही टेन्शन न येण्याचा परिणाम असावा. >>हं,आता वयोमानानुसार कानपुरात हरताळ सुरु झालाय. आत्ता समजलं. यांनी कवितेला लावलेल्या चाली यांना ऐकूच येत नसणार आणि त्या कशा आहेत हे कळणारच नाही. (एकदम हलके घेणे) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Sat, 05/30/2009 - 20:42 नवीन
आत्ता समजलं. यांनी कवितेला लावलेल्या चाली यांना ऐकूच येत नसणार आणि त्या कशा आहेत हे कळणारच नाही. कमाल आहे राव! तुम्ही कसं ओळखलंत! ( तुम्हाला म्हणून सांगतो,कुठे बोलू नका. मी मनात आणले ना नुसते गाणे म्हणायचे की मलाच एकामागून एक जांभया यायला लागतात. मग इतरांची काय कथा? ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विनायक प्रभू Sat, 05/30/2009 - 06:12 नवीन
भारी पन्नाशी
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 05/30/2009 - 07:52 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 05/30/2009 - 08:41 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 05/30/2009 - 09:08 नवीन
आहो हल्ली ३० वर्षापासूनच बहूतेक जणांचे हेच हाल आहेत. त्याला कारण म्हणजे ऑफीसमध्ये दिवसभर बसुन काम, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 05/31/2009 - 07:48 नवीन
ह्म्म चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जयवी Sat, 05/30/2009 - 11:41 नवीन
फारच सुरेख......आवडेश :)
  • Log in or register to post comments
प
पोलिसकाका_जयहिन्द Sat, 05/30/2009 - 14:26 नवीन
वाचताना मजा आली .... काय-द्याच बोला..... "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 05/31/2009 - 06:12 नवीन
कविता आवडल्याचं कळवल्याबद्दल सर्वांचे आभार! किंचित डिसक्लेमरः मी नुकतीच पन्नाशी गाठली असली तरीही, या कवितेत अजून तरी माझं स्वतःचं प्रतिबिंब (सुदैवाने!) पडलेलं नाही. देव साहेबांसारखी (वयात काही वर्षांचाच फरक असल्याने 'काका' म्हणत नाहीImage removed.) 'बलदंड' शरीरयष्टी नसली तरी सध्या तरी अवस्था बरी आहे. ही कविता सुचली ती एका समवयस्क मित्राची नुकतीच कुरकुर ऐकली तेंव्हा. तेंव्हा सध्या तरी हे परदु:ख! बाय द वे, अशा कवितेच्या प्रकाराला काय म्हणावं? हे विडंबन नाही, तसंच 'वात्रटिका' हेही विशेषण योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sun, 05/31/2009 - 06:44 नवीन
मस्त कविता. नेहेमीसारखीच अंतर्मुख करणारी , विचार करायला लावणारी पण साधी-सोपी... शब्दबंबाळ नसणारी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/31/2009 - 07:13 नवीन
पन्नाशी उलटून गेली. कवितेतील बहुतेक सर्व अनुभव घेतले आहेत/ घेत आहे. गरजे नुसार आहार, जीवनपद्धती बदलत आहे. काही सुपरिणाम दिसत आहेत. अधिक आरोग्यदायी जीवनासाठी जीम लावली आहे. जमले तर जमले नाहीतर आहेच, आलिया भोगाशी.... लाजायचे काय त्यात? मुलभूत गरजा भागविण्यासाठी ऐन तारुंण्यात मजा केली नाही. काटकसर करून पैसा जमवला. मुलभूत गरजा भागविल्या. आता आयुष्य एन्जॉय करावे म्हंटले तर च्यायला... डॉक्टराने फांदा घातला. मला वाटते मी मजा मारायला सुरुवात केली तेंव्हा, मला दिसले नाहीत तरी, हे डॉक्टर लोकं गिधाडांसारखे झाडांवर बसून वाट पाहात होते जणू... आता ह्याची विकेट पडणार्....आता पडणार. (आणि पडलीच). असो. कविता आवडली. अंतर्मुख करविणारी आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा