Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाती गोती-१

व
विनायक प्रभू
Sat, 05/30/2009 - 05:00
💬 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4178 वाचन

💬 प्रतिसाद (16)
र
रेवती Sat, 05/30/2009 - 05:06 नवीन
पुढचा भाग लगेच लिहावा अशी विनंती. रेवती
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 05/30/2009 - 05:17 नवीन
कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 05/30/2009 - 05:38 नवीन
काय झालं, उत्कण्ठा वाढतेय! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 05/30/2009 - 05:47 नवीन
लवकर येउ दे पुढचा भाग!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 05/30/2009 - 07:45 नवीन
पुढचा भाग? अंदाज बांधत बसत नाही. अवांतर : इलाही जमादारांच्या ओळी अंदाज शब्दावरून सहजच डोक्यात आल्या - "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा".
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/30/2009 - 07:51 नवीन
मास्तुरे, येऊ द्या अजून.. तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 05/30/2009 - 08:02 नवीन
पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/30/2009 - 08:16 नवीन
मास्तर, नानाच्या निरीक्षणाशी (आयुष्य, महाभारत) सहमत. पुढे काय झालं लिहा लवकर... :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Sat, 05/30/2009 - 08:45 नवीन
क्रीप्टीक इसारला का पार? मिथुन काशिनाथ भोईर
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sat, 05/30/2009 - 09:16 नवीन
बघा ...ब्रिटिश सरकार, आता हाच प्रश्न मी विचारला असता तर ,मास्तरांनी छडीचा प्रसाद दिला असता! प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
द
दशानन Sat, 05/30/2009 - 08:53 नवीन
छान, पुढील भागाच्या प्रतिक्षेत :) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/30/2009 - 09:02 नवीन
गुर्जी वाचतोय... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 05/30/2009 - 09:57 नवीन
छान .. पुढे वाचण्यास उत्सुक. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Sat, 05/30/2009 - 10:21 नवीन
गुर्जी लवकर येवु द्या पुढचा भाग.... ==निखिल
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 05/30/2009 - 15:13 नवीन
+1 मीनल.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/30/2009 - 19:56 नवीन
गुर्जी ... जर एवढ्याच लांबीचं लिवणार असाल तर दर आठ तासाला एक एपिसोड येउन द्या !! अवांतर : ह्या मास्तरने सब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका कधी सोडवली नसेल आयुष्यात ... केवढं तोकडं लिवतो ? स्टॅमिना ? (गद्यकुमार) नालायक टारप्रभू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा