Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका लग्न समारंभाची सफर (भाग ४ अंतिम)

ज — जागु, Sat, 05/30/2009 - 07:21

Book traversal links for एका लग्न समारंभाची सफर (भाग ४ अंतिम)

  • ‹ एका लग्न समारंभाची सफर (भाग ३)
  • Up

प्रतिक्रिया द्या
5417 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अनंता Sat, 05/30/2009 - 08:02 नवीन
काय दिव्यातून गेलात! प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/30/2009 - 10:09 नवीन
दु:खात सहभागी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 05/30/2009 - 10:12 नवीन
आहो प्रवासात सहभागी व्हायला पाहीजे होतत.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/30/2009 - 10:24 नवीन
मी फार माणुसघाणा आहे हो, त्यामुळे समारंभाला वगैरे आमची उपस्थीती कायम शुन्य. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
N
Nile Sat, 05/30/2009 - 10:31 नवीन
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत.
हे वाक्य पाहील म्हणुन आहेराच्या भितिनं नाही आले सफरीला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
जागु Sat, 05/30/2009 - 10:43 नवीन
बर झाल तुम्ही कोणी नाही आलात ते, फार बेकार अवस्था झाली होती आमची तशी कोणावर पाळी न येवो.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 05/30/2009 - 13:43 नवीन
किती हाल झाले तुमचे! लग्नं ठरण्याआधी वधूवरांची चौकशी केली जाते...... यापुढे वर्‍हाडी मंडळींनी लग्न कुठे आहे? कसे आहे? रस्त्याची अवस्था याबाबत चौकशी केली पाहिजे. रेवती
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 05/30/2009 - 14:44 नवीन
अनुभव आहे ग हा जागु! वाचताना त्रास होत होता, तर प्रत्यक्ष तुमची काय अवस्था झाली असेल! यापुढे लग्नाला जाताना विचार करायला हवा! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 06/01/2009 - 07:42 नवीन
अनंता, राजकुमार,निल, रेवती क्रांती प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 06/01/2009 - 10:14 नवीन
मी पळुन आले अस्ते =)) तु कसे सहन केलस ग जागु :( चुचु
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 06/01/2009 - 10:16 नवीन
अग पळून यायला पण साधन पाहीजे ना ?
  • Log in or register to post comments
स
सँडी Mon, 06/01/2009 - 11:55 नवीन
प्रवासवर्णन छान! कामसांगे मामांनी एवढा त्रासदायक प्रवास चांगलाच एन्जॉय केला. :)
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 06/01/2009 - 12:08 नवीन
अरे चार घोट पोटात गेल्यावर मामा काय कोणी हि असा प्रवास एन्जॉय करेल फुल टुन झाल्यावर काय फरक पडला त्यांना ? ************************************************************* धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
प
प्राजु Mon, 06/01/2009 - 17:31 नवीन
दिव्यातून पार पडलात!! आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याला आमंत्रण देतो तेव्हा त्याला आपल्या आनंद सहभागी होताना कष्ट पडून नयेत.. दु:ख होऊ नये हे ही पहायला हवं ना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 06/02/2009 - 07:32 नवीन
मराठे, सँडी, कोतवाल, प्राजू धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा