Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फॅमिली (२)

अ
अरुण वडुलेकर
Sat, 05/30/2009 - 07:29
💬 12 प्रतिसाद

Book traversal links for फॅमिली (२)

  • ‹ फॅमिली (१)
  • Up

प्रतिक्रिया द्या
3793 वाचन

💬 प्रतिसाद (12)
च
चंबा मुतनाळ Sat, 05/30/2009 - 09:25 नवीन
भन्नाट कथा. आवडली. - चंबा
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/30/2009 - 09:33 नवीन
एकदम अनपेक्षीत वळण ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sat, 05/30/2009 - 09:47 नवीन
माणसाला आपली सांवली फक्त अंधारातच टाळता येते
मस्तच. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 05/30/2009 - 10:12 नवीन
सुंदर कथा .. >>कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता.<< हे वाक्य पालेकरचे लग्न झालेले नव्हते असे असावे असे वाटले. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Sat, 05/30/2009 - 10:48 नवीन
चूक ध्यानांत आणून दिल्या बद्दल धन्यवाद. योग्य ती सुधारणा केलेली आहे. कृपया नोंद घ्यावी. वडुलेकर
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 05/30/2009 - 13:34 नवीन
बापरे! वाटत होतं त्यापेक्षा वेगळ्याच मार्गाने जाते कथा! रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/30/2009 - 14:31 नवीन
आलीच होती पण पुढचे फसवणुकीचे प्रकरण आणि तीच मुलगी बायको म्हणून दुसर्‍याला सुचवणे हा प्लॅन मस्त रंगलाय! छानच कथा अरुणकाका. तुमची लेखनशैली रसाळ आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुमीत Mon, 06/01/2009 - 06:55 नवीन
अरूण काका, कथा आवडली. पण कथेचे वळण थोडेसे अपेक्षीत होते, कारण कथेच्या सुरुवातीलाच मदन ची ओळख करून देताना तुम्ही तसे सुचविले होते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/01/2009 - 07:03 नवीन
कथा आवडली पण, या भागाचा अंदाज आला होता !!! मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 06/01/2009 - 09:10 नवीन
कथा काहीतरी वेगळा टर्न घेणार याचा अंदाज आला होता आणि उत्सुकताही होती. कथेने घेतलेले हे अनपेक्षित वळण वेगळेच होते. गोष्ट आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 06/01/2009 - 10:11 नवीन
वडुलेकरांच्या कथा वेगळ्याच धाटणीच्या असतात. जरुर वाचाव्याशा असतात.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/01/2009 - 11:20 नवीन
:O आयला, ही काय पिडा म्हणायची राव! अवघडच आहे की मदन! भारी लिहिलंय काका. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा