Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कळावे लोभ असावा..

अ — अरुण वडुलेकर, Sat, 05/30/2009 - 11:27

प्रतिक्रिया द्या
2452 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 05/30/2009 - 13:47 नवीन
एक अफलतून कविता!! खूप खूप आवडली!!!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/30/2009 - 14:37 नवीन
मांडलीही सुरेख आहे, खूपच आवडली. (भटजी)चतुरंग
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 05/30/2009 - 14:38 नवीन
कुठून कुठे आलो; पहायचीही सवड नाही मात्र...... कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरीही ! हे महत्वाचं! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/20/2012 - 17:48 नवीन
आवडेश... :)
  • Log in or register to post comments
न
नक्शत्त्रा Wed, 11/21/2012 - 08:40 नवीन
अफलतून अफलतून अफलतून ..........सुन्दर........ कुठून कुठे आलो; कुठून गेलो; पहायचीही सवड नाही.....email पहायचीही सवड नाही. "मात्र...... कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरीही !" उद्देश आवडला.....
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 11/21/2012 - 08:53 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Wed, 11/21/2012 - 08:57 नवीन
वेगळं लिखाण.. मस्तच..
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Tue, 11/27/2012 - 01:58 नवीन
मदनबाण, नक्शत्रा (नक्षत्र्रा ??), हभप, सर्वांना प्रतिक्रियेबद्धल धन्यवाद. मी मे २००९ मध्ये मिपावर प्रसिद्ध केलेल्या या इटुकल्या-पिटुकल्या कवितेचे वाचन इतक्या कालावधीनंतरही वाचन होते आहे आणि त्यावर पसंतीची प्रतिक्रियाही येते आहे हे पाहून मनाचा एक कोपरा हुळहुळला.फार बरं वाटलं. अर्थात्‌ ’मिसळपाव’वर हेही घडू शकतं याचाही खूप आनंद वाटला. मधला कांही काळ हायबरनेशनमध्ये गेला असावा आणि पुन्हा ’डरांव-डरांव करावं,, अशी उचकीही लागलीच. असो. पुन्हा भेटूच, नव्हे भेटावंच लागेल! कळावे लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा. अरुण वडुलेकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा