Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाती गोती-२

व
विनायक प्रभू
Sat, 05/30/2009 - 13:38
💬 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3464 वाचन

💬 प्रतिसाद (11)
र
रेवती Sat, 05/30/2009 - 13:49 नवीन
कहाणी वाचली. खर्‍या आईची जिद्द दिसते मुलीला डॉक्टर बनवण्याची. जमिनदार पैसे खर्च करणार आहे हे काय कमी आहे? रेवती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/30/2009 - 13:52 नवीन
बरेच जण म्हणतात, मास्तराला काय सरळ नीट लोक भेटतच नाहीत का? मला वाटतं की, भेटत असतीलच पण हे असले वेडे फकिर लोकच चर्चेचा / लेखाचा विषय होऊ शकतात. या बाईबद्दल एवढेच म्हणावे... हॅट्स ऑफ. जर का एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर सगळं काही शक्य होतं हे परत एकदा अधोरेखित केले या बाईंनी. मोठेपण कसे कधी कुठे उदयास येईल, काही भरवसा नाही. त्या बाईंना माझ्याकडून अभिनंदन आणि शुभेच्छा सांगा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 05/30/2009 - 14:08 नवीन
ह्म... अच्छा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/30/2009 - 14:10 नवीन
चिखलातून बाहेर पडायची जिद्द असली की त्याचं कमळ होतंच! (ही असली जिद्द बायकांमध्ये प्रामुख्याने दिसते असं माझं मत आहे). ती सुकन्या डॉकटर होणार तिला शुभेच्छा आणि तिच्या माऊलीला माझा नमस्कार सांगा. (मला किशोर शांताबाई काळेंची आठवण झाली) चतुरंग
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 05/30/2009 - 14:23 नवीन
त्या मातेला! तिला आणि लेकीला आभाळ भरून शुभेच्छा! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 05/30/2009 - 14:24 नवीन
हम्म. --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sat, 05/30/2009 - 15:26 नवीन
____/|\____ प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 05/30/2009 - 16:09 नवीन
सहमत. मीनल.
  • Log in or register to post comments
प
पोलिसकाका_जयहिन्द Sat, 05/30/2009 - 16:09 नवीन
मास्तर, तुमचे लेखन खुप छान असते. "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/30/2009 - 16:16 नवीन
कधी कधी असत अस..चमत्कार होतात कधी कधी. चांगली कर्म केली तर शेवट देखिल चांगला होतो ह्यावर अजुन आपला विश्वास आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 05/31/2009 - 03:27 नवीन
अगदी मालीका निघू शकेल कुठल्याही वाहीनीवर अशीच कथा आहे. मुलीने डॉक्टर होउन, खर्‍या आईला आयुष्यात सुख द्यावे हे आवर्जून समजवा त्या मुलीला.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा