चारोळ्या
💬 प्रतिसाद
(4)
ट
टारझन
Sun, 05/31/2009 - 11:04
नवीन
पोटात दाटून आले
की मला कसतरीच होत॑
त्या आठवणी॑च्या पावसाने
मन कासाविस होत॑
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sun, 05/31/2009 - 13:05
नवीन
=))
चुचु
- Log in or register to post comments
स
स्वप्निल मन
Sun, 05/31/2009 - 18:41
नवीन
पोटात दाटून आले
की लगेच घ्यावा काढा
नाहीतर तसाच
चालू राहील झाडा
स्वप्निल मन
पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
- Log in or register to post comments
ज
जागु
Mon, 06/01/2009 - 08:16
नवीन
=)) =))
- Log in or register to post comments